लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
पोट सुटले-जाडजूड मांड्या? एक सोपा डाएट प्लॅन, वाढलेली चरबी चटकन होईल कमी - Marathi News | How to lose weight 5 kg in just 30 days : Simple Changes That Helped You Lose 5 kg know diet plan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटले-जाडजूड मांड्या? एक सोपा डाएट प्लॅन, वाढलेली चरबी चटकन होईल कमी

How to lose weight 5 kg in just 30 days : दीर्घकाळ उपाशी राहिल्यमुळे फक्त मेटाबॉलिझ्म स्लो होत नाही तर अनेक आजार तुम्हाला होऊ शकतात.   ...

रात्री जेवल्यानंतर फक्त २ मिनिटं करा शतपावली, वजन कमी आणि शुगर कण्ट्रोल करण्यासाठी सोपा उपाय - Marathi News | Just 2 Minutes of Walking After a Meal Is Surprisingly Good for your Health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री जेवल्यानंतर फक्त २ मिनिटं करा शतपावली, वजन कमी आणि शुगर कण्ट्रोल करण्यासाठी सोपा उपाय

Just 2 Minutes of Walking After a Meal Is Surprisingly Good for your Health : जेवल्यानंतर शतपावली करावी असं वडिलधारे सांगतात ते नक्की ऐका ...

खूप खा खा झाली तर टेन्शन विसरा, ५ सोपे उपाय - काही दिवसात वजनाचा काटा उतरलेला दिसेल - Marathi News | 5 weight loss tips that always work | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप खा खा झाली तर टेन्शन विसरा, ५ सोपे उपाय - काही दिवसात वजनाचा काटा उतरलेला दिसेल

5 weight loss tips that always work : सणावाराच्या दिवसात सुंदर - सुडौल दिसायचंय? मग हा वेट लॉस प्लॅन फॉलो कराच.. ...

फक्त १ मिनिटाचा १ उपाय नियमित करा; पाठदुखी थांबेल- पोटावरची चरबीही होईल कमी- जॉ लाईनही दिसेल परफेक्ट - Marathi News | Benefits of Usthtrasana, Perfect solution for double chin, How to reduce tummy fat? Best exercise for back pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १ मिनिटाचा १ उपाय नियमित करा; पाठदुखी थांबेल- पोटावरची चरबीही होईल कमी- जॉ लाईनही दिसेल परफेक्ट

Yoga For Reducing Tummy Fat And Back Pain: फक्त १ सोपा उपाय.... दररोज सकाळी नियमितपणे करा... फिटनेस तर वाढेलच पण तुम्ही अधिक आकर्षकही दिसायला लागाल. ...

ड्रॅगनफ्रुट खाण्याचे ५ फायदे, सुपरफुड म्हणतात या फळाला ते काही उगीच नाही, चवीलाही गोड - Marathi News | 5 AMAZING BENEFITS OF EATING DRAGON FRUIT, ANTI OXIDENTS RICH FRUIT | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ड्रॅगनफ्रुट खाण्याचे ५ फायदे, सुपरफुड म्हणतात या फळाला ते काही उगीच नाही, चवीलाही गोड

...

रोज पोळ्या करताना गव्हाच्या पिठात मिसळा १ गोष्ट चमचाभर, वजनच काय शुगरही होईल कमी - Marathi News | Is it a good idea to add besan to your chapatis for health benefits? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज पोळ्या करताना गव्हाच्या पिठात मिसळा १ गोष्ट चमचाभर, वजनच काय शुगरही होईल कमी

Is it a good idea to add besan to your chapatis for health benefits? पोळीभाजी तर रोज डब्याला लागतेच, तिचं पोेषण वाढवण्याची घ्या सोपी टिप ...

रात्री झोपण्यापूर्वी जिऱ्याचे पाणी पिण्याचे ६ आरोग्यदायी फायदे, वजन होईल कमी- सुधारेल पचन झटपट - Marathi News | Benefits of Drinking Jeera Water At Night | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री झोपण्यापूर्वी जिऱ्याचे पाणी पिण्याचे ६ आरोग्यदायी फायदे, वजन होईल कमी- सुधारेल पचन झटपट

Benefits of Drinking Jeera Water At Night : जिऱ्याचं पाणी पिण्याचा उपाय तसा सोपा, रोज रात्री आठवणीने करुन तर पाहा ...

सुटलेले पोट कमी करायचे? ४ पैकी १ डाळ रोज खा, पोट होईल सपाट लवकर - Marathi News | Add these 4 pulses to your diet for quicker weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुटलेले पोट कमी करायचे? ४ पैकी १ डाळ रोज खा, पोट होईल सपाट लवकर

Add these 4 pulses to your diet for quicker weight loss : वेट लॉस, हेअर प्रॉब्लेम्स आणि त्वचेच्या समस्या सुटतील, फक्त नियमित ४ पैकी एक डाळ खा ...