लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
कितीही डाएट करा, व्यायाम करुन घाम गाळा वजन कमीच होत नाही ? ‘असं’ वागणं तातडीने थांबवा... - Marathi News | 5 Hidden factors that could be slowing down your metabolism. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही डाएट करा, व्यायाम करुन घाम गाळा वजन कमीच होत नाही ? ‘असं’ वागणं तातडीने थांबवा...

5 Mistakes That Slow Down Your Metabolism : अनेकजण व्यायाम करतात पण वजनाचा काटा हलत नाही असं कशाने होतं ? ...

वजन घटेल झरझर, पाहा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा सोपा डाएट प्लॅन, स्लिमच नाही तर फिटही व्हा - Marathi News | How to Loss Weight Faster : How to naturally lose weight fast tips to help you lose weight | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वजन घटेल झरझर, पाहा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा सोपा डाएट प्लॅन, स्लिमच नाही तर फिटही व्हा

How to Loss Weight Faster : नाश्त्याला तुम्ही पालक, पनीरपासून तयार झालेले पदार्थ आणि चहा किंवा कॉफी घेऊ शकता. ...

कोण म्हणतं प्रोटिन्ससाठी खूप खर्च लागतो? 'हे' ६ व्हेज पदार्थ खा, हाडं-मसल्स होतील मजबूत - Marathi News | Top 6 High Protein Veg foods : Top 6 High Protein veg foods for muscle growth | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं प्रोटिन्ससाठी खूप खर्च लागतो? 'हे' ६ व्हेज पदार्थ खा, हाडं-मसल्स होतील मजबूत

Top 6 High Protein Veg foods : डाळीत जवळपास २५ टक्के प्रोटीन असते. ...

नारळ पाण्यात १ चमचा घाला हे इटूकलं बी, वजन कमी करायची एकदम सोपी युक्ती... - Marathi News | Coconut Water With Sabja Seeds For Weight Loss. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नारळ पाण्यात १ चमचा घाला हे इटूकलं बी, वजन कमी करायची एकदम सोपी युक्ती...

Coconut water with sabja seeds for weight loss : वजन कमी करण्यासाठी काय काय बेचव खाण्यापेक्षा नारळ पाणी प्या, बघा बदल... ...

बारीक होण्यासाठी रोज नाश्त्याला काय खायचं? तज्ज्ञ सांगतात स्लिम-फिट फिगरचं सोपं सिक्रेट - Marathi News | Eat Poha in breakfast for weight loss : Is Poha Good for Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बारीक होण्यासाठी रोज नाश्त्याला काय खायचं? तज्ज्ञ सांगतात स्लिम-फिट फिगरचं सोपं सिक्रेट

Eat Poha in breakfast for weight loss : पोह्यांमध्ये जास्तीत जास्त शेंगदाणे घाला जेणेकरून फायबर्सबबोरबर प्रोटीन्सही मिळतील.  ...

दिवसातून दोनदा भात खाल्ला तरी वजन कमी होतं? वजन कमी करायचं तर भात बंद, हा धाक विसरा - Marathi News | Tips to eat white rice and still lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसातून दोनदा भात खाल्ला तरी वजन कमी होतं? वजन कमी करायचं तर भात बंद, हा धाक विसरा

Tips to eat white rice and still lose weight भात बंद करा हा सल्ला वजन कमी करताना अनेकजण देतात, पण भात बंदच केला नाही तर.. ...

जेवल्यानंतर अजिबात करु नका ५ गोष्टी; पोट बिघडेल-वजनही वाढेल, पोटाचे त्रास टाळायचे तर.. - Marathi News | Five Things You Should Never Do After a Meal : Things you shoul not do after a full meal | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जेवल्यानंतर अजिबात करु नका ५ गोष्टी; पोट बिघडेल-वजनही वाढेल, पोटाचे त्रास टाळायचे तर..

Five Things You Should Never Do After a Meal : जेवल्यानंतर अनेकांना कपभर चहा पिण्याची सवय असते. यामुळे फ्रेश वाटतं असा लोकांचा समज असतो. पण यामुळे अन्न पचण्यात अडथळे येतात. ...

रोज एक सफरचंद का खावं? यामुळे खरचं आजार टळतात की वाढतात? डॉक्टर सांगतात... - Marathi News | Impressive Health Benefits of Apples : | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज एक सफरचंद का खावं? यामुळे खरचं आजार टळतात की वाढतात? डॉक्टर सांगतात...

Impressive Health Benefits of Apples : रोज १ सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. पचनक्रिया चांगली राहते. ...