लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
बारीक होण्यासाठी रोज नाश्त्याला काय खायचं? तज्ज्ञ सांगतात स्लिम-फिट फिगरचं सोपं सिक्रेट - Marathi News | Eat Poha in breakfast for weight loss : Is Poha Good for Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बारीक होण्यासाठी रोज नाश्त्याला काय खायचं? तज्ज्ञ सांगतात स्लिम-फिट फिगरचं सोपं सिक्रेट

Eat Poha in breakfast for weight loss : पोह्यांमध्ये जास्तीत जास्त शेंगदाणे घाला जेणेकरून फायबर्सबबोरबर प्रोटीन्सही मिळतील.  ...

दिवसातून दोनदा भात खाल्ला तरी वजन कमी होतं? वजन कमी करायचं तर भात बंद, हा धाक विसरा - Marathi News | Tips to eat white rice and still lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसातून दोनदा भात खाल्ला तरी वजन कमी होतं? वजन कमी करायचं तर भात बंद, हा धाक विसरा

Tips to eat white rice and still lose weight भात बंद करा हा सल्ला वजन कमी करताना अनेकजण देतात, पण भात बंदच केला नाही तर.. ...

जेवल्यानंतर अजिबात करु नका ५ गोष्टी; पोट बिघडेल-वजनही वाढेल, पोटाचे त्रास टाळायचे तर.. - Marathi News | Five Things You Should Never Do After a Meal : Things you shoul not do after a full meal | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जेवल्यानंतर अजिबात करु नका ५ गोष्टी; पोट बिघडेल-वजनही वाढेल, पोटाचे त्रास टाळायचे तर..

Five Things You Should Never Do After a Meal : जेवल्यानंतर अनेकांना कपभर चहा पिण्याची सवय असते. यामुळे फ्रेश वाटतं असा लोकांचा समज असतो. पण यामुळे अन्न पचण्यात अडथळे येतात. ...

रोज एक सफरचंद का खावं? यामुळे खरचं आजार टळतात की वाढतात? डॉक्टर सांगतात... - Marathi News | Impressive Health Benefits of Apples : | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज एक सफरचंद का खावं? यामुळे खरचं आजार टळतात की वाढतात? डॉक्टर सांगतात...

Impressive Health Benefits of Apples : रोज १ सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. पचनक्रिया चांगली राहते. ...

वेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाच्या पाण्यात ही गोष्ट टाका, लगेच दिसेल फरक! - Marathi News | Weight Loss Drink : Mix-sabja seeds in coconut water to lose weight quickly | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाच्या पाण्यात ही गोष्ट टाका, लगेच दिसेल फरक!

खासकरून सकाळचं रूटीन आणि सकाळी काय पिता हे फार महत्वाचं ठरतं. जर तुम्ही सकाळी एक हेल्दी ड्रिंक घ्याल तर वजन वेगाने कमी होऊ शकतं. ...

सुटलेलं पोट लटकतंय? पोट कमी करण्यासाठी रामदेव बाबा सांगतात खास उपाय-स्लिम दिसाल - Marathi News | Yogasana to losss belly fat : Effective Tips to Lose Belly Fat by yog guru baba ramdev | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुटलेलं पोट लटकतंय? पोट कमी करण्यासाठी रामदेव बाबा सांगतात खास उपाय-स्लिम दिसाल

Yogasana to Loss belly fat : जे रिकाम्या पोट केल्यास संपूर्ण शरीरातील फॅट बर्न होण्यास मदत होईल ...

वेटलॉससाठी अत्यंत उपयोगी ४ हेल्थ ड्रिंक्स, पचन होईल झ्टपट आणि वजन उतरेल सरसर.... - Marathi News | Weight Loss Drinks: 4 Very useful weight loss drinks that helps to boost metabolism and digestion | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वेटलॉससाठी अत्यंत उपयोगी ४ हेल्थ ड्रिंक्स, पचन होईल झ्टपट आणि वजन उतरेल सरसर....

...

Diet Plan: दुसऱ्यांना मानवणारे डाएट तुम्हाला मानवेलच असे नाही; स्वतःचा डाएट प्लॅन स्वतः बनवा! - Marathi News | Diet Plan: A diet that works for others will not necessarily work for you; Make your own diet plan! | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Diet Plan: दुसऱ्यांना मानवणारे डाएट तुम्हाला मानवेलच असे नाही; स्वतःचा डाएट प्लॅन स्वतः बनवा!

Health Tips: व्यक्ती तितक्या प्रकृती ही म्हण आपण ऐकली असेलच. त्याप्रमाणे एखाद्याला मानवणारे पथ्य दुसऱ्याच्या शरीराला मानवेलच असे नाही. अशा वेळी आपल्या शरीरासाठी योग्य अयोग्य काय हे आपणच आपल्या निरीक्षणातून ठरवायचे, कसे ते पहा! ...