लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
कॉफी प्या आणि वजन कमी करा ! आहारतज्ज्ञ सांगतात ४ प्रकारची कॉफी प्या, वजनाचा काटा हललाच समजा... - Marathi News | 4 Easy Coffee Recipes For Weight Loss. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॉफी प्या आणि वजन कमी करा ! आहारतज्ज्ञ सांगतात ४ प्रकारची कॉफी प्या, वजनाचा काटा हललाच समजा...

Weight loss: 4 amazing ways coffee speeds up weight loss, according to science : वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात, पण कॉफी पिऊन पाहिली आहे का ? ...

ओटी पोट सुटलंय-कपडे घट्ट होतात? जेवणात ५ पदार्थांचे एकत्र-एकावेळी खा, झरझर घटेल चरबी - Marathi News | Food Combinations For Weight Loss : Five Effective food combinations for weight loss | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ओटी पोट सुटलंय-कपडे घट्ट होतात? जेवणात ५ पदार्थांचे एकत्र-एकावेळी खा, झरझर घटेल चरबी

Food Combinations For Weight Loss : डाळी आणि नट्समध्ये प्रोटीन्स शिवाय फायबर्स असतात. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म चांगला राहतो. हाय फायबर कंटेटमुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं. ...

रोज सकाळी न चुकता प्या लिंबू पाणी; ७ फायदे, वजन घटेल, चेहरा दिसेल टवटवीत-ग्लोईंग - Marathi News | 7 Benefits of Drinking Lemon Water Every Morning : Reasons to Start Your Day With Lemon Water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळी न चुकता प्या लिंबू पाणी; ७ फायदे, वजन घटेल, चेहरा दिसेल टवटवीत-ग्लोईंग

7 Benefits of Drinking Lemon Water Every Morning : लिंबात पेक्टिन असते. याच्या रसाचे सेवन केल्यानं तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्याप्रमाणे वाटतं. ...

वजन वाढलं- पोट - कंबर खूप सुटले? नाश्त्याला खा ४ चविष्ट पदार्थ, चरबी घटेल-व्हाल फिट - Marathi News | 4 Healthy Breakfast Foods That Help You Lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन वाढलं- पोट - कंबर खूप सुटले? नाश्त्याला खा ४ चविष्ट पदार्थ, चरबी घटेल-व्हाल फिट

4 Healthy Breakfast Foods That Help You Lose Weight वजन कमी करण्याच्या नादात नाश्ता न करणं, किंवा काहीही खाणं यानं तब्येत बिघडण्याची शक्यता जास्त. ...

वजन झटपट कमी करायचं- बारीक व्हायचं म्हणून मुळीच करु नका ३ चुका, आहारतज्ज्ञांचा कळकळीचा सल्ला - Marathi News | Avoid 3 mistakes while doing weight loss, 3 important tips for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन झटपट कमी करायचं- बारीक व्हायचं म्हणून मुळीच करु नका ३ चुका, आहारतज्ज्ञांचा कळकळीचा सल्ला

Weight Loss Tips: वजन कमी करताना ३ चुका मुळीच करू नका.. त्याचा तब्येतीवर कसा वाईट परिणाम होऊ शकतो, याविषयी बघा आहारतज्ज्ञांचा हा खास सल्ला... ...

हळदीचं दूध चांगलं पण हे ४ आजार असतील तर चुकूनही पिऊ नका; लिव्हर-किडनीसाठी धोक्याचं - Marathi News | Does Too Much Turmeric Have Side Effects : Amazing Health Benefits of Turmeric Milk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हळदीचं दूध चांगलं पण हे ४ आजार असतील तर चुकूनही पिऊ नका; लिव्हर-किडनीसाठी धोक्याचं

Does Too Much Turmeric Have Side Effects : काही वेळा हळदीचे पदार्थ प्रकृतीसाठी गरम  ठरतात. हळद दूध प्यायल्याने  एलर्जीचा त्रासही वाढू शकतो. ...

प्रोटीन हवं तर महागाईमुळे खिशाला परवडत नाही? रोज हे ७ व्हेज पदार्थ खा, बिंधास्त करा प्रोटीन डाएट - Marathi News | Protein Rich Breakfast : Protein rich breakfast to keep the body fit and healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रोटीन हवं तर महागाईमुळे खिशाला परवडत नाही? रोज हे ७ व्हेज पदार्थ खा, बिंधास्त करा प्रोटीन डाएट

Protein Rich Breakfast : शरीराला आयर्न, फायबर्सप्रमाणेच प्राोटीन्सचीही आवश्यकता असते.  प्रोटीन्स पचायला अधिक वेळ लागतो. त्यामुळे पूर्ण दिवस पोट भरललेलं वाटतं. ...

तासंतास बसून काम करताय? बैठ्या जीवनशैलीमुळे पोट - कंबर सुटले? ५ उपाय - वजन वाढणार नाही... - Marathi News | Do sit down jobs make you gain weight? 5 Tips to Reduce Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तासंतास बसून काम करताय? बैठ्या जीवनशैलीमुळे पोट - कंबर सुटले? ५ उपाय - वजन वाढणार नाही...

Do sit down jobs make you gain weight? 5 Tips to Reduce Weight वजन वाढण्याचं टेन्शन सोडा, लाईफस्टाईलमध्ये करा ५ सोपे बदल ...