लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
धावणं की पायऱ्या चढणं कशाने कमी होईल वजन? दोन्हींचा शरीरावर काय पडतो प्रभाव... - Marathi News | Which is better for weight loss stairs or running | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :धावणं की पायऱ्या चढणं कशाने कमी होईल वजन? दोन्हींचा शरीरावर काय पडतो प्रभाव...

Weight Loss Tips : अनेकजण यात कन्फ्यूज होतात की, धावणे किंवा पायऱ्या चढणे यापैकी जास्त फायदेशीर काय असतं? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ...

डॉ. श्रीराम नेने सांगतात जिभेवर ताबा ठेवा, बॉडी डिटॉक्स करायला सांगणारी ५ लक्षणं ओळखा कारण.. - Marathi News | Dr. shriram nene explains 6 signs that shows you need to detox your body, how to detox body? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :डॉ. श्रीराम नेने सांगतात जिभेवर ताबा ठेवा, बॉडी डिटॉक्स करायला सांगणारी ५ लक्षणं ओळखा कारण..

रोजच्या कामात ५ सोपे बदल करा, महिनाभरातच वजन झटपट कमी होईल- व्हाल एकदम फिट - Marathi News | 5 simple changes in your lifestyle or routine work that will help you for fast weight loss | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोजच्या कामात ५ सोपे बदल करा, महिनाभरातच वजन झटपट कमी होईल- व्हाल एकदम फिट

...

झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात ही 'सोनेरी गोष्ट' मिसळून प्या; पोटाची चरबी कमी - सकाळी पोट होईल साफ - Marathi News | 3 reasons why drinking a mixture of honey and warm water before bed is good for your health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात ही 'सोनेरी गोष्ट' मिसळून प्या; पोटाची चरबी कमी - सकाळी पोट होईल साफ

3 reasons why drinking a mixture of honey and warm water before bed is good for your health : वजन कमी करण्यासोबत ३ आजार राहतील दूर; फक्त कोमट पाणी प्यायला विसरू नका ...

रिकाम्या पोटी प्या मध जिऱ्याचे वेट लॉस पेय; थुलथुलीत पोट जाईल आत - शरीर दिसेल सुडौल - Marathi News | Do cumin seeds with honey help in weight loss? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रिकाम्या पोटी प्या मध जिऱ्याचे वेट लॉस पेय; थुलथुलीत पोट जाईल आत - शरीर दिसेल सुडौल

Do cumin seeds with honey help in weight loss? : मध - जिऱ्याचे करून पाहा सोपा उपाय; वेट लॉससाठी बेस्ट ...

डॉक्टर सांगतात, रोज ‘हे’ ५ पदार्थ खा, भराभर वजन घटेल! सुटलेलं पोट होईल कमी - Marathi News | 5 Best And Effective Ayurvedic Home Remedies For Weight Loss According To Ayurveda Doctor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डॉक्टर सांगतात, रोज ‘हे’ ५ पदार्थ खा, भराभर वजन घटेल! सुटलेलं पोट होईल कमी

Ayurvedic Home Remedies For Weight Loss : हळदीत शरीराला शुद्ध करणारे गुण असतात. ज्यामुळे इम्यूनिटी वाढते, कफ कमी होतो. ...

आठवडाभर डाएट फॉलो करुन विकेंडला दुप्पट खाताय ? वजन कमी करण्यासाठी विकेंडला पाळा हे ५ नियम... - Marathi News | How to avoid weekend weight gain Avoid Weekend Weight Gain 5 ways to avoid weekend weight gain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आठवडाभर डाएट फॉलो करुन विकेंडला दुप्पट खाताय ? वजन कमी करण्यासाठी विकेंडला पाळा हे ५ नियम...

How to avoid weekend weight gain : 5 ways to avoid weekend weight gain : Weekend Weight Gain Is Real, Here Are 5 Tips To Avoid It: काही गोष्टींची काळजी घेतल्यास विकेंडला देखील नियम पाळून आपण आपले वजन कमी करु शकतो. ...

धावणं की जिने चढणं? पटकन वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर ठरतं? पाहा वेटलॉसचं सोपं गणित - Marathi News | Which Is Better For Weight Loss Stairs Or Running : Running Vs Climbing Stairs Which Is Better And Why | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :धावणं की जिने चढणं? पटकन वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर ठरतं? पाहा वेटलॉसचं सोपं गणित

Which Is Better For Weight Loss Stairs Or Running : रनिंग एक हाय इंपॅक्ट व्यायाम आहे. ज्यामुळे सांध्याच्या समस्या टाळता येतात. ...