लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
कितीही वरण भात खा, कणभरही वजन वाढणार नाही; आहारतज्ज्ञ सांगतात भात खाण्याची योग्य पद्धत - Marathi News | How To Eat Dal Chawal For Weight Loss : Right Way To Eat Dal Rice According to Nutritionist | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही वरण भात खा, कणभरही वजन वाढणार नाही; आहारतज्ज्ञ सांगतात भात खाण्याची योग्य पद्धत

How To Eat Dal Chawal For Weight Loss : जेवल्यानंतर अर्धा तास वॉक करू शकता. जेवणानंतर वॉक करू शकत नसाल तर संध्याकाळी वॉक करा. ...

वजन कमी करायचं म्हणून पोळ्या कमी खाता? त्यापेक्षा 'हा' पदार्थ खा, मधुमेहसुद्धा राहील कंट्रोलमध्ये - Marathi News | what to eat for fast weight loss, jowar chapati or bhakari for weight loss, best food for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं म्हणून पोळ्या कमी खाता? त्यापेक्षा 'हा' पदार्थ खा, मधुमेहसुद्धा राहील कंट्रोलमध्ये

Weight Loss Tips: वजन कमी करायचं असेल तर या काही गोष्टी नियमितपणे करा.. वजन आणि मधुमेह दोन्ही कंट्रोलमध्येच राहील..(which chapati or roti is best for weight loss?) ...

रात्रीचं जेवण लवकर केलं तर मध्यरात्री भूक लागते? ५ पदार्थ खा- वजन वाढणार नाही  - Marathi News | how to avoid midnight cravings, what to eat during midnight cravings, what to eat if you feel hungry in midnight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्रीचं जेवण लवकर केलं तर मध्यरात्री भूक लागते? ५ पदार्थ खा- वजन वाढणार नाही 

How To Avoid Midnight Cravings: रात्रीचं जेवण सायंकाळी ७ पर्यंत करणं आरोग्यासाठी चांगलं असतं. पण एवढ्या लवकर जेवलं तर मध्यरात्री अनेक जणांना भूक लागते.. (what to eat if you feel hungry in midnight) ...

रोज प्या 'हे' जादुई पाणी! चेहऱ्यावर एवढा ग्लो येईल की फेशियल, ब्लीच करावंच लागणार नाही - Marathi News | magical water for radiant glowing skin, how to make skin healthy, glowing and soft, best remedy to get rid of pimples, acne and pigmentation | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोज प्या 'हे' जादुई पाणी! चेहऱ्यावर एवढा ग्लो येईल की फेशियल, ब्लीच करावंच लागणार नाही

...

Sadguru Diet: डाएट सुरु केलं की काही दिवसातच मोडतं? फॉलो करा सद्गुरुंच्या वेट लॉस टिप्स! - Marathi News | Sadguru Diet: Does it break within a few days after starting a diet? Follow Sadhguru's weight loss tips! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Sadguru Diet: डाएट सुरु केलं की काही दिवसातच मोडतं? फॉलो करा सद्गुरुंच्या वेट लॉस टिप्स!

Sadguru Diet Tips:फॅन्सी डाएट वजन घटवण्याचा दावे करतात, त्यामुळे उत्साहाच्या भरात आपण ते सुरु करतो पण त्यात सातत्य ठेवत नाही, म्हणून सद्गुरु सांगताहेत सोप्या टिप्स! ...

ना रनिंग - ना जिम, आर. माधवन झाला सुपरफिट, पाहा त्यानं कसं घटवलं २१ दिवसात वजन - Marathi News | No gym, no running: R Madhavan shares his weight-loss method | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना रनिंग - ना जिम, आर. माधवन झाला सुपरफिट, पाहा त्यानं कसं घटवलं २१ दिवसात वजन

No gym, no running: R Madhavan shares his weight-loss method : व्यायामाशिवाय वजन घटवणं सोपं आहे? आर माधवन म्हणतो, डाएटमध्ये.. ...

जिमसाठी वेळ नाही - तोंडावरचा ताबा सुटतो? फक्त 'एवढ्या' वेळासाठी वॉक करा; वजन वाढणार नाही याची ग्यारंटी - Marathi News | Walking for Weight Loss: How Much to Walk to Lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिमसाठी वेळ नाही - तोंडावरचा ताबा सुटतो? फक्त 'एवढ्या' वेळासाठी वॉक करा; वजन वाढणार नाही याची ग्यारंटी

Walking for Weight Loss: How Much to Walk to Lose Weight : जिमशिवाय वजन कमी करण्यासाठी १ सोपा फंडा ...

पोट सुटलंय-कंबरेचा शेप बिघडला? 'या' ५ प्रकारचे ज्यूस प्या, वजन आपोआप घटेल-फिट दिसाल - Marathi News | Top 5 Drinks For Weight Loss : Drinks For Weight Loss Which Drinks Is Best For Weight Loss | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय-कंबरेचा शेप बिघडला? 'या' ५ प्रकारचे ज्यूस प्या, वजन आपोआप घटेल-फिट दिसाल

Top 5 Drinks For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी पुदीना आणि लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. ज्यामुळे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. याशिवाय शरीर हायड्रेट राहते. ...