लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
सब्जा की चिया सीड्स? सुटलेलं पोट कमी करण्यासाठी काय खावं? दोन्हींमधला फरक पाहा.. - Marathi News | Chia and Sabja seeds: Which one is better for Weight Loss? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सब्जा की चिया सीड्स? सुटलेलं पोट कमी करण्यासाठी काय खावं? दोन्हींमधला फरक पाहा..

Chia and Sabja seeds: Which one is better for Weight Loss? : चिया आणि सब्जा बियांमधला फरक समजून घ्या, वेट लॉससाठी काय योग्य पाहा.. ...

दंडांची चरबी वाढली-स्लिव्हजलेस घालणं टाळता? भाग्यश्री सांगतेय ४ व्यायाम १ महिन्यात दंड बारीक - Marathi News | Bhaghyashree Says Simple Exercises To Reduce Flabby Arms How To Reduce Arm Fat Exercise To Reduce Arm Fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दंडांची चरबी वाढली-स्लिव्हजलेस घालणं टाळता? भाग्यश्री सांगतेय ४ व्यायाम १ महिन्यात दंड बारीक

Simple Exercises To Reduce Flabby Arms : लटकणारे दंड लपवण्यासाठी लांब बाह्याचे कपडे घालण्याची काही गरज नाही. हा एक सोपा व्यायाम आहे. ...

Shravan Diet 2024: श्रावणात 'हे' आठ पदार्थ भरून काढतील तुमची प्रोटीनची कमतरता! - Marathi News | Shravan Diet 2024: 'These' eight foods will make up for your protein deficiency in Shravan! | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Shravan Diet 2024: श्रावणात 'हे' आठ पदार्थ भरून काढतील तुमची प्रोटीनची कमतरता!

Shravan Diet Tips 2024: श्रावणात मांसाहार वर्ज्य करा असे धर्मशास्त्र सांगते. त्यामागे अध्यात्मिक कारण आहेच शिवाय वैज्ञानिक कारणदेखील आहे. अध्यात्मिक असे, की या महिन्याभरात अनेक व्रत-वैकल्य, सण-उत्सव येतात. हा महिना महादेवाच्या उपासनेसाठी समर्पित केला ...

वजन कमी करायचं म्हणून साखर बंद करुन गुळ किंवा मध खाता? आहारतज्ज्ञ सांगतात, फायद्याचं नेमकं काय.. - Marathi News | Jaggery or honey which is better for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं म्हणून साखर बंद करुन गुळ किंवा मध खाता? आहारतज्ज्ञ सांगतात, फायद्याचं नेमकं काय..

Jaggery or honey which is better for weight loss : वजन कमी करण्यासाठी साखर वगळून गुळ खाता की मध? ...

कतरिना कैफही डाएटमध्ये आवडीने खाते लाल रंगाचे हे सूपरफूड, स्वस्तात मस्त-वजनही घटेल - Marathi News | Katrina Kaif Breakfast | Sweet Potato Benefits; helps for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिना कैफही डाएटमध्ये आवडीने खाते लाल रंगाचे हे सूपरफूड, स्वस्तात मस्त-वजनही घटेल

Katrina Kaif Breakfast | Sweet Potato Benefits; helps for weight loss : पारंपरिक कंदमुळं आहारात हवीतच, त्यालाच नवीन काळात म्हणतात सुपरफूड ...

रोज ताक प्यायल्यानं वजन कमी होतं? डॉक्टर सांगतात, ताकाचा शरीरावर काय परिणाम होतो - Marathi News | Buttermilk For Weight Loss : Does Buttermilk Help In Weight Loss Dr Exploring The Facts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज ताक प्यायल्यानं वजन कमी होतं? डॉक्टर सांगतात, ताकाचा शरीरावर काय परिणाम होतो

Buttermilk For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी ताकाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ...

खूप चालता तरी शरीर जसंच्या तसंच? या ५ पद्धतीने चाला, भराभर वजन कमी होईल-मेंटेन दिसाल - Marathi News | Walking Exercises For Weight Loss : 5 Ways Walk For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप चालता तरी शरीर जसंच्या तसंच? या ५ पद्धतीने चाला, भराभर वजन कमी होईल-मेंटेन दिसाल

Best Walking Exercises For Weight Loss : वॉकिंग लंजेज एक प्रकारचा इंटेस वर्कआऊट आहे. या पद्धतीने चाललल्याने गुडघ्यांचाही व्यायाम होतो. ...

वजन घटवण्यासाठी चपाती का सोडता? पाहा चपाती खाण्याची योग्य पद्धत-वजन भरभर घटेल - Marathi News | Chapati For Weight Loss You Can Reduce Belly Fat By Eating Chapati | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन घटवण्यासाठी चपाती का सोडता? पाहा चपाती खाण्याची योग्य पद्धत-वजन भरभर घटेल

Chapati For Weight Loss : जेवणात बदल करून शरीर निरोगी ठेवणं सहज सोपं आहे ...