लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
दुपारच्या जेवणात ५ चुका कराल तर व्यायाम करूनही वजन घटणार नाही, पोट-वजन कमी करायचं तर... - Marathi News | 5 mistakes while taking lunch responsible for weight gain, weight loss tips to follow during lunch | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दुपारच्या जेवणात ५ चुका कराल तर व्यायाम करूनही वजन घटणार नाही, पोट-वजन कमी करायचं तर...

...

वजन कमी करायचंय? 'अ‍ॅपल टी'चे सेवन करा; तज्ज्ञांनी सांगितली नवी ट्रिक - Marathi News | health tips benefits of apple tea may help weight loss and cholesterol control know about how to make it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वजन कमी करायचंय? 'अ‍ॅपल टी'चे सेवन करा; तज्ज्ञांनी सांगितली नवी ट्रिक

'अ‍ॅपल टी' एक भारी मॉर्निंग ड्रिंक! अ‍ॅपल टी प्यायल्याने शरीराला त्याचे अगणित फायदे मिळतात. ...

विराट कोहली- अनुष्का शर्मा- अक्षय कुमारसह अनेक सेलिब्रिटी जेवतात सायंकाळी सातच्या आत कारण.. - Marathi News | why anushka sharma, virat kohli and other celebrities have dinner before 7 pm, 5 amazing health benefits of eating early dinner including weightloss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विराट कोहली- अनुष्का शर्मा- अक्षय कुमारसह अनेक सेलिब्रिटी जेवतात सायंकाळी सातच्या आत कारण..

5 Amazing Health Benefits Of Eating Early Dinner: रात्रीचं जेवण सायंकाळी ७ च्या नंतर घेणं टाळलं तर त्याचे वेटलॉससह इतरही अनेक फायदे आहेत...(weight loss tips) ...

पावसाळ्यात नेहमीच पोट बिघडतं? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात 'हे' पदार्थ नियमित खा, पोट राहील ठणठणीत  - Marathi News | Top Monsoon Food according to Ayurveda, how to avoid indigestion in rainy days, best food for monsoon to boost immunity | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात नेहमीच पोट बिघडतं? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात 'हे' पदार्थ नियमित खा, पोट राहील ठणठणीत 

How To Avoid Indigestion In Rainy Days: पावसाळ्याच्या दिवसांत खाण्यात थोडंही काही कमी- जास्त झालं की लगेच पोट बिघडतं. म्हणूनच कोणते पदार्थ या दिवसांत खावेत, याविषयी वाचा आयुर्वेदतज्ज्ञांचा खास सल्ला....(Top Monsoon Food according to Ayurveda) ...

आजपासून रोज करा फक्त ३ गोष्टी, महिनाभरात थुलथुलीत पोट आणि कंबरेची साइज होईल कमी - Marathi News | Successful weight loss: 3 tips to lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आजपासून रोज करा फक्त ३ गोष्टी, महिनाभरात थुलथुलीत पोट आणि कंबरेची साइज होईल कमी

Successful weight loss: 3 tips to lose weight : पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणत्या ३ गोष्टी उपयुक्त ठरू शकतील..? ...

पोट सुटलं-व्यायामालाही वेळ नाही? या बिया सकाळी कोमट पाण्यात घालून प्या, पाहा बदल - Marathi News | Drink Chia Seeds Mixed Lukewarm Water on An Empty Stomach In The Morning Obesity Will Reduce Rapidly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलं-व्यायामालाही वेळ नाही? या बिया सकाळी कोमट पाण्यात घालून प्या, पाहा बदल

Drink Chia Seeds Mixed Lukewarm Water on An Empty Stomach : चिया सिड्समध्ये फायबर्स आणि प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. ...

उपाशी पोटी गूळ पाणी पिण्याचे फायदे अनेक; सर्दी खोकल्यापासून आराम - वजनही झरझर घटेल - Marathi News | The REAL reason why you must have ‘Gud Water’ empty stomach | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपाशी पोटी गूळ पाणी पिण्याचे फायदे अनेक; सर्दी खोकल्यापासून आराम - वजनही झरझर घटेल

The REAL reason why you must have ‘Gud Water’ empty stomach : गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तज्ज्ञ रिकाम्या पोटी गुळाचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. ...

Belly Fat: 15 दिवसांत आत जाईल बाहेर आलेलं पोट! नॅच्युरोपॅथी तज्ज्ञांनी सांगितला 'रामबाण' घरगुती उपाय - Marathi News | health how to reduce belly fat Naturopathy experts say 'panacea' home remedies know about weight loss | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Belly Fat: 15 दिवसांत आत जाईल बाहेर आलेलं पोट! नॅच्युरोपॅथी तज्ज्ञांनी सांगितला 'रामबाण' घरगुती उपाय

जर आपणही वाढलेल्या पोटाच्या समस्येचा सामना करत असाल तर, काही घरगुती उपाय करून चांगला फायदा मिळवू शकता. ...