लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
एकेकाळी तिचं ९५ किलो वजन होतं, सोनाक्षी सिन्हाने ३० किलो वजन घटवलं, वाचा कसं.. - Marathi News | Sonakshi Sinha's weight loss journey: From being unable to run on the treadmill to practising self-love, here are her fitness secrets | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एकेकाळी तिचं ९५ किलो वजन होतं, सोनाक्षी सिन्हाने ३० किलो वजन घटवलं, वाचा कसं..

Sonakshi Sinha's weight loss journey: From being unable to run on the treadmill to practising self-love, here are her fitness secrets : दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल नुकतेच विवाह बंधनात अडकले.. ...

सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या कमीच होत नाही? ‘या’ बिया १ ग्लास पाण्यात घालून प्या! - Marathi News | Weight Loss Drink For Tummy Fat : How To Loss Weight Easily With Drink | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या कमीच होत नाही? ‘या’ बिया १ ग्लास पाण्यात घालून प्या!

Weight Loss Drink For Tummy Fat : वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट आणि व्यायाम करण फार महत्वाचे आहे. ...

दह्यात नेहमी साखर घालून खाता? पाहा ५ गंभीर दुष्परिणाम; वजन झपाट्याने वाढेलच आणि पचन.. - Marathi News | Side effects of eating curd and sugar everyday | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दह्यात नेहमी साखर घालून खाता? पाहा ५ गंभीर दुष्परिणाम; वजन झपाट्याने वाढेलच आणि पचन..

Side effects of eating curd and sugar everyday : साखर मिसळून दही खाणाऱ्यांनी लक्ष द्या! चुकूनही दह्यात साखर घालू नका.. ...

पोट सुटलं- खाल्लेलंही पचत नाही? रात्री आल्याचा चहा पिऊन पाहा; काही दिवसात पोट सपाट - Marathi News | 2 Benefits of Drinking Ginger Tea Before Bed | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलं- खाल्लेलंही पचत नाही? रात्री आल्याचा चहा पिऊन पाहा; काही दिवसात पोट सपाट

2 Benefits of Drinking Ginger Tea Before Bed : वजन कमी करणं कठीण वाटत असेल तर, रात्री जेवणानंतर एक वेट लॉस ड्रिंक पिऊन पाहा.. ...

भात खाल्ल्याने वजन वाढतं का?, पोट सुटतं का?; एक्स्पर्टच्या उत्तराने दूर होतील सगळ्या शंका - Marathi News | Nutritionist tells rice will not gain weight it is beneficial for overall health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भात खाल्ल्याने वजन वाढतं का?, पोट सुटतं का?; एक्स्पर्टच्या उत्तराने दूर होतील सगळ्या शंका

Rice Eating Tips : वजन कमी करणाच्या प्रयत्नात असलेले लोक भात खाणंच बंद करतात. इच्छा असूनही अनेकजण भात खात नाही. पण भाताने वजन वाढतं हा एक मोठा गैरसमज आहे.  ...

पोटावरील चरबी कमी करायचीये? जाणून घ्या खास आसन आणि ते करण्याची पद्धत! - Marathi News | International Yoga Day 2024: Halasana for reduce belly fat | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोटावरील चरबी कमी करायचीये? जाणून घ्या खास आसन आणि ते करण्याची पद्धत!

International Yoga Day 2024: एक खास योगासन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हलासन करता येईल. ...

व्यायामाला वेळच नाही, जेवणही वेळेवर नाही? करा ५ सोपे बदल, बिझी असूनही वजन पटकन घटेल - Marathi News | No Time for Exercise? Here Are 5 Easy Ways to lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायामाला वेळच नाही, जेवणही वेळेवर नाही? करा ५ सोपे बदल, बिझी असूनही वजन पटकन घटेल

No Time for Exercise? Here Are 5 Easy Ways to lose Weight : जलद वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या ५ टिप्स फॉलो करून पाहा ...

वजन कमी करण्यासाठी दही की ताक काय आहे बेस्ट ? आहारतज्ज्ञ देतात महत्वाचा सल्ला... - Marathi News | Which is better between butter milk and curd Reasons why buttermilk is best for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्यासाठी दही की ताक काय आहे बेस्ट ? आहारतज्ज्ञ देतात महत्वाचा सल्ला...

Which is more helpful for weight loss, curds or buttermilk : अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो दही खावे की ताक प्यावे ? वजन कमी करण्यासाठी काय प्यावं. ...