लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वजन कमी करण्यासाठी दही की ताक काय आहे बेस्ट ? आहारतज्ज्ञ देतात महत्वाचा सल्ला... - Marathi News | Which is better between butter milk and curd Reasons why buttermilk is best for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्यासाठी दही की ताक काय आहे बेस्ट ? आहारतज्ज्ञ देतात महत्वाचा सल्ला...

Which is more helpful for weight loss, curds or buttermilk : अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो दही खावे की ताक प्यावे ? वजन कमी करण्यासाठी काय प्यावं. ...

थुलथुलीत पोटामुळे एक पॅन्ट धड होत नाही? रोज खा ५ गोष्टी, पोट होईल कमी - Marathi News | What Foods Help Burn Belly Fat? Best Diet Plan for Weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थुलथुलीत पोटामुळे एक पॅन्ट धड होत नाही? रोज खा ५ गोष्टी, पोट होईल कमी

What Foods Help Burn Belly Fat? Best Diet Plan for Weight loss : पोटभर खाऊनही वजन वाढणार नाही, पोट सुटणार नाही, पाहा काय खायचे ...

बघा दूध घालून केलेला चहा पिण्याचे ५ जबरदस्त फायदे- चहा आवडतो तर बिंधास्त प्या, पण ....  - Marathi News | amazing benefits of having tea with milk, health benefits of milk tea | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बघा दूध घालून केलेला चहा पिण्याचे ५ जबरदस्त फायदे- चहा आवडतो तर बिंधास्त प्या, पण .... 

Amazing Benefits Of Having Tea With Milk: बघा दुधाचा चहा पिण्याचे तुमच्या तब्येतीवर नेमके कसे परिणाम होऊ शकतात...(health benefits of milk tea) ...

वयानुसार किती व्यायाम करावा? WHO सांगते; रोज 'या' प्रकारचा व्यायाम केल्याने पन्नाशीतही फिट राहाल - Marathi News | WHO guidelines on physical activity and sedentary behaviour: at a glance | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयानुसार किती व्यायाम करावा? WHO सांगते; रोज 'या' प्रकारचा व्यायाम केल्याने पन्नाशीतही फिट राहाल

WHO guidelines on physical activity and sedentary behaviour: at a glance : दररोज किमान किती तास व्यायाम केल्याने आरोग्य सुदृढ राहील? ...

विकतचे महागडे प्रोटीन पावडर कशाला? 'या' डाळीची करा झटपट प्रोटीन पावडर; वजन घटेल - मसल्स वाढतील - Marathi News | How to make instant Chana Sattu Powder at home for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विकतचे महागडे प्रोटीन पावडर कशाला? 'या' डाळीची करा झटपट प्रोटीन पावडर; वजन घटेल - मसल्स वाढतील

How to make instant Chana Sattu Powder at home for weight loss : जिम जाणाऱ्यांसाठी खास घरगुती प्रोटीन पावडरची सोपी रेसिपी; वेट लॉस होणारच.. ...

तांदळाचं पाणी प्या, वाढलेलं वजन झरझर उतरेल! बघा कसं तयार करायचं आणि कधी प्यायचं.. - Marathi News | how to use rice water for weight loss, how to make rice water for drinking, tandalachi pej karnyachi recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तांदळाचं पाणी प्या, वाढलेलं वजन झरझर उतरेल! बघा कसं तयार करायचं आणि कधी प्यायचं..

How To Use Rice Water For Weight Loss: तांदळाचं पाणी फक्त त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठीच नाही तर वाढलेलं वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतं.. (tandalachi pej karnyachi recipe in marathi) ...

जया किशोरींनी कसं केलं वेट लॉस ट्रांस्फॉर्मेशन; 'हा' पदार्थ खाणं सोडलं, पाहा साधं पौष्टिक डाएट - Marathi News | Jaya Kishori Weight Loss Transformation : Jaya Kishori Shares Weight Loss Diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जया किशोरींनी कसं केलं वेट लॉस ट्रांस्फॉर्मेशन; 'हा' पदार्थ खाणं सोडलं, पाहा साधं पौष्टिक डाएट

Jaya Kishori Weight Loss Transformation : एका चॅनेलवर त्यांनी आपल्या वेट लॉस जर्नीबद्दल माहिती दिली आहे. ...

भाजलेले की शिजवलेले? कोणते चणे खाल्ल्याने शरीराला जास्त फायदे मिळतात-समजून घ्या - Marathi News | Which Right Way To Chickpeas : How To Eat Chickpeas Roasted Or Soaked | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाजलेले की शिजवलेले? कोणते चणे खाल्ल्याने शरीराला जास्त फायदे मिळतात-समजून घ्या

Which Right Way To Chickpeas : नियमित चण्यांचे सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. यासाठी तुम्ही कोणत्याही स्वरूपात चण्यांचे  सेवन करू शकता. ...