लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
सारखं काहीतरी खावंसं वाटतं आणि वजन वाढतं? ३ उपाय, वजन उतरेल झर्रकन, खा-खा होईल कमी - Marathi News | weight loss tips, how to prevent over eating, 3 important tips to avoid over eating and food craving  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सारखं काहीतरी खावंसं वाटतं आणि वजन वाढतं? ३ उपाय, वजन उतरेल झर्रकन, खा-खा होईल कमी

3 Important Tips To Avoid Over Eating :वजन कमी होण्याच्या प्रक्रियेतला मुख्य अडसर ठरतो ती आपली सतत काहीतरी तोंडात टाकण्याची सवय... अशी सारखी खा- खा होत असेल तर हे काही उपाय करून पाहा.. (weight loss tips) ...

थुलथुलीत-सुटलेल्या पोटामुळे शरीर बेढब दिसते? ५ जबरदस्त उपाय - पोटाची चरबी होईल झरझर कमी - Marathi News | 5 Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थुलथुलीत-सुटलेल्या पोटामुळे शरीर बेढब दिसते? ५ जबरदस्त उपाय - पोटाची चरबी होईल झरझर कमी

5 Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life : बेली फॅट कमी करणारे ५ असरदार उपाय; पोट - पाठ दोन्ही होईल सपाट ...

वॉक करता तरी वजन कमी होईना? १ किलो घटवण्यासाठी किती चालायचं पाहा-पटकन बारीक व्हाल - Marathi News | How Many Km You Have To Walk To Lose One Kg Weight : Right Way To Walk For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वॉक करता तरी वजन कमी होईना? १ किलो घटवण्यासाठी किती चालायचं पाहा-पटकन बारीक व्हाल

How Many Km You Have To Walk To Lose One Kg Weight : एक किलोग्राम  वजन कमी करण्यासाठी किती किलोमीटर पायी चालावं लागतं ते समजून घ्यायला हवं. ...

कंबरेत वेदना-गुडघे दुखतात; १ चमचा 'या' लाल बिया खा, कॅल्शियम खच्चून मिळेल-हाडं बळकट - Marathi News | How To Eat High Calcium And Protein Rich Finger Millet Or Ragi to Strengthen 206 Bones And Muscles | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंबरेत वेदना-गुडघे दुखतात; १ चमचा 'या' लाल बिया खा, कॅल्शियम खच्चून मिळेल-हाडं बळकट

How To Eat High Calcium And Protein Rich : खाण्यात कॅल्शियमने परिपूर्ण दूध आणि डेअरी उत्पादनांचा समावेश करायला हवा. ...

वजन वाढेल म्हणून भजी खाणं टाळताय? ५ टिप्स; वजन वाढू नये म्हणून किती आणि कधी खावी? पाहा.. - Marathi News | Healthy pakodas that can help in weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन वाढेल म्हणून भजी खाणं टाळताय? ५ टिप्स; वजन वाढू नये म्हणून किती आणि कधी खावी? पाहा..

Healthy pakodas that can help in weight loss : भजी खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी केल्याने वजन वाढणार नाही.. ...

काही केल्या बाहेर आलेलं पोट कमी होत नाहीये? रोज करून बघा हा खास उपाय... - Marathi News | Wight Loss Tips : Ginger water will help to weight loss and belly fat, Know the right method | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काही केल्या बाहेर आलेलं पोट कमी होत नाहीये? रोज करून बघा हा खास उपाय...

Ginger Water for Weight Loss : भारतीय घरांमध्ये आलं असतंच असतं. आल्याने सर्दी-खोकल्यासारख्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. ...

वजन वाढेल म्हणून गव्हाची पोळी खाणं टाळताय? रोज खा 'या' पिठाची भाकरी; मबघा कमाल.. - Marathi News | High Cholesterol Control To Weight Loss, 6 Reasons Why Jowar Bhakri Can Be Your Alternative To Regular Atta Rotis | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन वाढेल म्हणून गव्हाची पोळी खाणं टाळताय? रोज खा 'या' पिठाची भाकरी; मबघा कमाल..

High Cholesterol Control To Weight Loss, 6 Reasons Why Jowar Bhakri Can Be Your Alternative To Regular Atta Rotis : लठ्ठपणा कमी करणारं पीठ; रोज एक भाकरी बनवून खा.. ...

जेवताना हमखास तुम्हीही करता ३ चुका, आहारतज्ज्ञांचा 'हा' सल्ला वाचा-वजन वाढतं कारण.. - Marathi News | 3 major mistakes that causes indigestion and weight gain, how to do weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवताना हमखास तुम्हीही करता ३ चुका, आहारतज्ज्ञांचा 'हा' सल्ला वाचा-वजन वाढतं कारण..

3 Mistakes That Causes Indigestion And Weight gain: जेवण करताना बहुसंख्य लोक कोणत्या चुका करतात ज्या अपचनासाठी कारणीभूत ठरतात बघा...(how to do weight loss?) ...