लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
पोट - दंड आणि सीटचा भाग वाढला? दुपारी जेवताना ३ चुका टाळा; सुडौल व्हाल - Marathi News | 3 Mistakes You are Making After Eating a Meal - which makes u fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट - दंड आणि सीटचा भाग वाढला? दुपारी जेवताना ३ चुका टाळा; सुडौल व्हाल

3 Mistakes You are Making After Eating a Meal - which makes u fat : दुपारी जेवणादरम्यान ९०% लोक ३ चुका हमखास करतात, वजन झपाट्याने वाढते कारण.. ...

समज... गैरसमज...!  सकाळी गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं? बघा, तज्ज्ञ काय सांगताहेत - Marathi News | Does drinking hot water in the morning really reduce weight? See what the experts say | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :समज... गैरसमज...!  सकाळी गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं? बघा, तज्ज्ञ काय सांगताहेत

गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? हा एक चर्चेचा विषय आहे. तर जाणून घेऊयात यासंदर्भातील फॅक्ट...? काय सांगताहेत आहार तज्ज्ञ...? ...

चपाती-भात खाऊन वजन वाढतं असं कोण म्हणतं? आहारतज्ज्ञ सांगतात, गैरसमजावर खरंखुरं उत्तर - Marathi News | Weight Loss: Is Eating Roti Better Than Eating Rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चपाती-भात खाऊन वजन वाढतं असं कोण म्हणतं? आहारतज्ज्ञ सांगतात, गैरसमजावर खरंखुरं उत्तर

Weight Loss: Is Eating Roti Better Than Eating Rice : वजन कमी करण्यासाठी भात खावा की चपाती? तुमचे प्रश्न - आहार तज्ज्ञांकडून घ्या उत्तर.. ...

वजन वाढत नाही? लोक हडकुळे म्हणून टोमणे मरतात? सोयाबीन 'या' पद्धतीने खा-वाढेल ताकद - Marathi News | Soya Chunks For Weight Gain- Here's How It Helps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन वाढत नाही? लोक हडकुळे म्हणून टोमणे मरतात? सोयाबीन 'या' पद्धतीने खा-वाढेल ताकद

Soya Chunks For Weight Gain- Here's How It Helps : हाडांना बळकटी ते पचन सुधारणे; पाहा सोयाबीन खाण्याचे ६ जबरदस्त फायदे ...

फिट व्हायचं तर रोज काय खाल? वाचा विराट कोहलीचा खास सल्ला, त्याच्यासारखा फिटनेस आणि एनर्जी हवी तर.. - Marathi News | According To Fssai And Virat Kohli Eat Fortified Foods To Increase Vitamin 12 Calcium And Iron | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फिट व्हायचं तर रोज काय खाल? वाचा विराट कोहलीचा खास सल्ला, त्याच्यासारखा फिटनेस आणि एनर्जी हवी तर..

Fssai And Virat Kohli Eat Fortified Foods To Increase Vitamin : +F म्हणजचे फोर्टिफाईड खाद्य पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. ...

सायंकाळी व्यायाम केल्याने वजन झरझर घटते? ४ आरोग्यदायी फायदे; स्ट्रेस कमी होईल आणि.. - Marathi News | 4 benefits of evening workout you should know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सायंकाळी व्यायाम केल्याने वजन झरझर घटते? ४ आरोग्यदायी फायदे; स्ट्रेस कमी होईल आणि..

4 benefits of evening workout you should know : सकाळऐवजी सायंकाळी व्यायाम करून पाहा; तब्येत सुधारेल ...

खाणं कमी तरी पोट सुटत चाललंय? रोज न चुकता किचनमधले ४ पदार्थ खा, भराभर घटेल वजन - Marathi News | Top 4 Foods To Eat To Lose Weight : How to Lose Weight With Kichen Ingredients | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खाणं कमी तरी पोट सुटत चाललंय? रोज न चुकता किचनमधले ४ पदार्थ खा, भराभर घटेल वजन

Top 4 Foods To Eat To Lose Weight : दालचिनीत फायबर्सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे पोट बराचवेळ भरलेलं राहतं आणि इतर पदार्थ खाणं टाळता येतं. ...

कॅल्शियम हवंय पण दूध आवडत नाही ? ५ पदार्थ रोज खा, पोलादी शरीर-मजबूत होतील हाडं - Marathi News | Foods For Calcium Apart From Milk : Food Rich In Calcium Other Than Dairy Products | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कॅल्शियम हवंय पण दूध आवडत नाही ? ५ पदार्थ रोज खा, पोलादी शरीर-मजबूत होतील हाडं

Foods For Calcium Apart From Milk : बदामाचा आपल्या आहारात समावेश करा. बदामात कॅल्शियमशिवाय इतरही पोषक तत्व जसं की प्रोटीन, फायबर्स, मॅग्नेशियम, मॅन्गनीज असते. ...