लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
आयुर्वेद डॉक्टरांनुसार भात शिजवण्याची योग्य पद्धत, कितीही खाल्ला तरी वाढणार नाही वजन! - Marathi News | What is the best method of cooking rice to lose weight | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आयुर्वेद डॉक्टरांनुसार भात शिजवण्याची योग्य पद्धत, कितीही खाल्ला तरी वाढणार नाही वजन!

आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी सांगितलं की, भात शिजवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असेल तर भात खाऊनही तुमचं वजन वाढणार नाही. ...

'या' 3 चुका केल्या तर कधीच कमी होणार नाही वजन, ऋजुता दिवेकर यांनी दिला खास सल्ला... - Marathi News | Rujuta Diwekar told weight loss mistakes to avoid know its | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' 3 चुका केल्या तर कधीच कमी होणार नाही वजन, ऋजुता दिवेकर यांनी दिला खास सल्ला...

Weight Loss Tips : अनेकांना प्रश्न पडू शकतो की, बरीच मेहनत करूनही वजन कमी का होत नाही? मुळात काही लोक वजन कमी करताना काही चुका करतात. ...

बसल्या-बसल्या करा वजन कमी, जेवणानंतर फक्त १५ मिनिटं ‘असं’ बसा, पचनही सुधारेल - Marathi News | Health Benefits Of Vajrasana Pose And How To Do It - Helps for Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बसल्या-बसल्या करा वजन कमी, जेवणानंतर फक्त १५ मिनिटं ‘असं’ बसा, पचनही सुधारेल

Health Benefits Of Vajrasana Pose And How To Do It - Helps for Weight Loss : वेट लॉस ते पचनक्रिया सुधारणे; 'या' पद्धतीने बसणं ठरू शकतं आरोग्यासाठी फायदेशीर.. ...

ओटीपोट लटकतंय, मागचा शेप बिघडला? सकाळी १ ग्लास पाण्यात हा पदार्थ घालून प्या, स्लिम व्हा - Marathi News | Does Cumin Water Reduce Belly Fat : How to Loss Belly Fat Using Cumin Water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटीपोट लटकतंय, मागचा शेप बिघडला? सकाळी १ ग्लास पाण्यात हा पदार्थ घालून प्या, स्लिम व्हा

How to Loss Belly Fat Using Cumin Water : या पाण्याने पचनक्रिया आणि मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते. ...

चालणं होत नाही? बसून पोट सुटत चाललंय? मग ५-१० मिनिटांसाठी मिनी वॉक कराच; व्हाल लवकर स्लिम - Marathi News | How Walking Can Help You Lose Weight and Belly Fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चालणं होत नाही? बसून पोट सुटत चाललंय? मग ५-१० मिनिटांसाठी मिनी वॉक कराच; व्हाल लवकर स्लिम

How Walking Can Help You Lose Weight and Belly Fat : फिट राहायचं? मग बिझी शेड्यूलमधून मिनी वॉकसाठी थोडासा वेळ काढावाच लागेल.. ...

हात- पाय बारीक पण पोट फार सुटलं? बघा तुळस- दालचिनीचा खास उपाय, सुटलेलं पोट होईल सपाट - Marathi News | how to lose belly fat, best ayurvedic remedy for reducing belly fat, fat burner tea for fast weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हात- पाय बारीक पण पोट फार सुटलं? बघा तुळस- दालचिनीचा खास उपाय, सुटलेलं पोट होईल सपाट

Best Ayurvedic Remedy For Reducing Belly Fat: हात- पाय किंवा इतर शरीर अगदी सुडौल असतं, पण पोटाचा घेर मात्र वाढत जातो, असं तुमच्याही बाबतीत झालं असेल तर आहारतज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय करून पाहा... (fat burner tea for fast weight loss) ...

Rujuta Diwekar यांचा खास सल्ला, वजन कमी करताना अजिबात करू नका 'या' चुका! - Marathi News | Rujuta Diwekar told Never Make 'These' Mistakes While Losing Weight! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Rujuta Diwekar यांचा खास सल्ला, वजन कमी करताना अजिबात करू नका 'या' चुका!

Weight Loss Tips : सेलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांनी लोकांनी वजन कमी करताना कोणत्या चुका करू नये याबाबत सांगितलं आहे.  ...

फूड रिल्स पाहून चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात? वजन वाढण्याचा धोका, खिशालाही पडतो खड्डा - Marathi News | Food reels making you fat? junk food craving and eating out problem, How food influencers affect what we eat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फूड रिल्स पाहून चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात? वजन वाढण्याचा धोका, खिशालाही पडतो खड्डा

आपण काय खातो पितो आणि पाहतो याचा आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यावर परिणाम होतोच. ...