लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल - Marathi News | How to lose weight while dining at restaurants for every meal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल

How to lose weight while dining at restaurants for every meal : मन मारून बाहेरचं खाणं टाळताय? खाताना लक्षात ठेवा एक सोपा रूल, वजन वाढण्याचं टेन्शन सोडा ...

पोट सुटलंय-वजन घटत नाही? डॉ. श्रीराम नेने सांगतात वजन कमी करण्यासाठी ५ सोप्या टिप्स - Marathi News | Madhuri Dixit Husband Dr Shriram Nene Talk About Weight Fat Loss Obesity Dieting Fat to fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय-वजन घटत नाही? डॉ. श्रीराम नेने सांगतात वजन कमी करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

Madhuri Dixit Husband Dr Shriram Nene Talk About Weight Loss : फिटनेसचा अर्थ असा नाही की फक्त चांगलं दिसणं असं होत नाही. फिटनेस म्हणजे तुम्ही सुंदर दिसायला हवं. ...

भूक लागल्यावर करिना कपूर खाते केळीचे कुरकुरीत चिप्स? पण याने वजन वाढते की कमी होते? तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Kareena Kapoor Khan's Favourite Kela Or Banana Chips, Are They Healthy? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भूक लागल्यावर करिना कपूर खाते केळीचे कुरकुरीत चिप्स? पण याने वजन वाढते की कमी होते? तज्ज्ञ सांगतात..

Kareena Kapoor Khan's Favourite Kela Or Banana Chips, Are They Healthy : वजन कमी करताना केळीचे चिप्स खावे की टाळावे? यामुळे आरोग्याला फायदा होतो की...? ...

बदाम-पनीर रोज खाणं परवडत नाही? १० रूपयांत चारपट जास्त प्रोटीन देतात २ पदार्थ; ताकद येईल - Marathi News | Cheap And Healthy Source Of Protein : Health Tips Peanut Is Good For Protein Peanuts Are a Good Source of Protine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बदाम-पनीर रोज खाणं परवडत नाही? १० रूपयांत चारपट जास्त प्रोटीन देतात २ पदार्थ; ताकद येईल

Cheap And Healthy Source Of Protein : प्रोटीन्ससाठी काही पोषक तत्वांचा आहारात समावेश करायला हवा. कारण शरीराच्या चांगल्या कार्यासाठी प्रोटीन्सची आवश्यककता असते.   ...

कोण म्हणतं घरातली कामे केल्याने वजन कमी होत नाही? न चुकता ३ कामं करा, काही दिवसात घटेल वजन - Marathi News | Can House Cleaning Help You Lose Weight? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं घरातली कामे केल्याने वजन कमी होत नाही? न चुकता ३ कामं करा, काही दिवसात घटेल वजन

Can House Cleaning Help You Lose Weight : ३ घरगुती कामं, वजनाचा काटा येईल सर्रकन खाली, काही दिवसात दिसाल सुडौल ...

पोटभर भात खा १ किलो पण वजन वाढणार नाही; भात करण्याची १ सोपी पद्धत, स्लिम दिसाल - Marathi News | Tips To wat White Rice And Still Lose Weight : Tips To wat White Rice And Still Lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटभर भात खा १ किलो पण वजन वाढणार नाही; भात करण्याची १ सोपी पद्धत, स्लिम दिसाल

Tips To wat White Rice And Still Lose Weight : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर काही सोपे बदल करून तुम्ही भाताच आहारात समावेश करू शकता. ...

वजन कमी करण्याचा 'हा' उपाय वाचून व्हाल अवाक्, लगेच मिळेल फायदा! - Marathi News | Weight Loss Tips : Best and easy way to loose weight | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वजन कमी करण्याचा 'हा' उपाय वाचून व्हाल अवाक्, लगेच मिळेल फायदा!

वजन नियंत्रित ठेवण्याचा एक चांगला आणि सोपा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

वाढलेलं वजन आवाक्यात येत नाही-पोट आणि मांड्या थुलथुलीत? चिमूटभर हळदीचे ५ उपयोग, बघा फरक.. - Marathi News | How To Use Turmeric (Haldi) To Lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेलं वजन आवाक्यात येत नाही-पोट आणि मांड्या थुलथुलीत? चिमूटभर हळदीचे ५ उपयोग, बघा फरक..

How To Use Turmeric (Haldi) To Lose Weight : चिमूटभर हळद वापरुन नेमानं काही उपाय केले तर वजन आणि पोट नक्की कमी होईल ...