लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
तेलकट खाल्लं तरी वजन वाढणार नाही, लक्षात ठेवा ३ मुख्य गोष्टी, वाढलेलं वजनही उतरेल चटकन - Marathi News | Love Eating Junk Food - 3 Things You Must Eat Or Drink After Indulging In It! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तेलकट खाल्लं तरी वजन वाढणार नाही, लक्षात ठेवा ३ मुख्य गोष्टी, वाढलेलं वजनही उतरेल चटकन

Love Eating Junk Food - 3 Things You Must Eat Or Drink After Indulging In It! : तळकट पदार्थ खाल्ल्यानंतर वजन वाढण्याचं टेन्शन सोडा, ३ उपाय करा-वजन राहील आटोक्यात.. ...

दातांवर पिवळा थर आलाय, दुर्गंध येतो? किचनमधल्या ४ गोष्टींनी दात घासा, पांढरेशुभ्र होतील दात - Marathi News | Top 4 Home Remedies For Teeth Whitening : Best Ayurvedic Remedies For Remove Plaque or Tarter From Teeth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दातांवर पिवळा थर आलाय, दुर्गंध येतो? किचनमधल्या ४ गोष्टींनी दात घासा, पांढरेशुभ्र होतील दात

Top 4 Home Remedies For Teeth Whitening (Pivale dat upay sanga) : ऑईल पुलिंग दातांमध्ये चिकटलेला प्लाक बाहेर काढते आणि दात दीर्घकाळ स्वच्छ राहण्यास मदत होते. ...

कंबर दुखते, अशक्तपणा येतो? व्हिटामीन बी-१२ देणारे ५ पदार्थ खा; तरतरी येईल-हाडं होतील बळकट - Marathi News | Highest Source Of Vitamin B-12 : Food You Should Eat Which Food Is Have a B-12 Deficiency | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंबर दुखते, अशक्तपणा येतो? व्हिटामीन बी-१२ देणारे ५ पदार्थ खा; तरतरी येईल-हाडं होतील बळकट

Highest Source Of Vitamin B-12 : शरीरात व्हिटामीन बी-१२ कमतरता भासल्यास एनिमिया होण्याचाही शक्यता असते. ...

वजन कमी करून अमृता खानविलकरसारखं फिट व्हायचं? मग करून पाहा ती रोज करते त्या ४ गोष्टी - Marathi News | Fitness journey shared by actress Amruta Khanvilkar, Amruta Khanvilkar revealed her weight loss secret, weight loss tips by Amruta Khanvilkar | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वजन कमी करून अमृता खानविलकरसारखं फिट व्हायचं? मग करून पाहा ती रोज करते त्या ४ गोष्टी

...

पोट सुटलंय, कंबरेचा घेर वाढलाय? संध्याकाळच्यावेळी वाटीभर काळे चणे खा-झरझर घटेल वजन - Marathi News | Health Benefits Of Eating Kala Chana in Snacks : Health Benefits of Snacking on Roasted Chana | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय, कंबरेचा घेर वाढलाय? संध्याकाळच्यावेळी वाटीभर काळे चणे खा-झरझर घटेल वजन

Health Benefits Of Eating Kala Chana in Snacks : काळ्या चण्याचे सेवन केल्याने डोळे चांगले राहतात. याशिवाय डोळ्यांची क्षमता मजबूत होते. ...

आलिया भटच्या परफेक्ट फिगरचे रहस्य, नियमित खाते ही १ भाजी, पाहा कोणती आणि कशी करायची... - Marathi News | Actress Alia Bhatt Eat Zucchini vegetable for Weight Loss benefits and recipe : Alia Bhatt's secret to perfect figure, regular have 1 vegetable in diet, see which one and how to do it... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भटच्या परफेक्ट फिगरचे रहस्य, नियमित खाते ही १ भाजी, पाहा कोणती आणि कशी करायची...

Actress Alia Bhatt Eat Zucchini vegetable for Weight Loss benefits and recipe : वजन कमी करण्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी उपयुक्त अशा भाजीविषयी... ...

आवडतं म्हणून कधीही फळं खाता? तज्ज्ञ सांगतात फळं खाताना ३ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर....  - Marathi News | 3 Simple rules about eating fruits, what is the best time of eating fruits? which is the perfect time for eating fruits? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आवडतं म्हणून कधीही फळं खाता? तज्ज्ञ सांगतात फळं खाताना ३ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर.... 

What Is The Best Time For Eating Fruitsफळं खायला आवडतात किंवा इच्छा झाली म्हणून कधीही फळं खायची असं करू नका... बघा फळं खाण्याच्या बाबतीत तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती. (3 Simple rules about eating fruits) ...

सोनम कपूरने बाळंतपणानंतर घटवलं तब्बल २० किलो वजन, बघा वेटलॉससाठी तिने नेमकं काय केलं... - Marathi News | Weight loss journey of Sonam Kapoor, Sonam Kapoor looses 20 kg weight after delivery, Sonam Kapoor revealed her weight loss and diet tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोनम कपूरने बाळंतपणानंतर घटवलं तब्बल २० किलो वजन, बघा वेटलॉससाठी तिने नेमकं काय केलं...

Postpartum Weight Loss Journey of Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूरने बाळंतपणानंतर तब्बल २० किलो वजन कमी केलं असून अजून ६ किलो वजन तिला कमी करायचं आहे. बघा नेमका काय आहे तिचा वेटलॉस मंत्र....(Sonam Kapoor revealed her weight loss and diet tips) ...