लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
बसून-बसून पोट वाढलं-कंबरेचा घेर सुटलाय? आहारात रोज खा ५ मसाले, पोट होईल सपाट - Marathi News | Weight Loss: 5 Indian spices that cut belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बसून-बसून पोट वाढलं-कंबरेचा घेर सुटलाय? आहारात रोज खा ५ मसाले, पोट होईल सपाट

Weight Loss: 5 Indian spices that cut belly fat : पोट कमी करण्याचे सगळे फंडे फेल झाले असतील तर, एकदा ५ प्रकारचे मसाले खाऊन पाहा.. ...

पोट फार सुटलंय-कंबरेचे टायर्स दिसतात? १ चमचा 'या' बीया खा; पोट सपाट होईल-स्लिम दिसाल - Marathi News | How to Use Chia Seeds For Weight Loss : How to Lose Weight Using Chia Seeds | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट फार सुटलंय-कंबरेचे टायर्स दिसतात? १ चमचा 'या' बीया खा; पोट सपाट होईल-स्लिम दिसाल

How to Use Chia Seeds For Weight Loss : रोजच्या आहारात तुम्ही चिया सिड्सचा समावेश करू शकता. चिया सिड्सचे तब्येतीला बरेच फायदे असतता. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. ...

तूर, मूग नाही तर थेट कुळथाच्या डाळीने घटते वजन, सद्गुरु सांगतात प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे ही डाळ - Marathi News | How to Sprout Horse Gram and Mung Beans | Yogic Superfood | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तूर, मूग नाही तर थेट कुळथाच्या डाळीने घटते वजन, सद्गुरु सांगतात प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे ही डाळ

How to Sprout Horse Gram and Mung Beans | Yogic Superfood : कोण म्हणतं डाळीमुळे वजन - मसल्स तयार होत नाही? रोज एक वाटी कुळीथ डाळ खा-मग बघा कमाल... ...

वजन कमी करणं झालं गोड, फक्त गुळात एक सुकामेवा शिजवून खा, झरझर घटेल वजन - Marathi News | Low-fat Makhana Kheer for those on a diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करणं झालं गोड, फक्त गुळात एक सुकामेवा शिजवून खा, झरझर घटेल वजन

Low-fat Makhana Kheer for those on a diet : व्यायाम-डाएट फॉलो करूनही वजन कमी होत नसेल तर, एकदा गुळात एक सुकामेवा शिजवून खा... ...

वजन कमी करताना चहा पिणं किती योग्य? चहा पिऊनही वजन कमी होऊ शकते? तज्ज्ञ सांगतात - Marathi News | This is how you should drink your tea for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करताना चहा पिणं किती योग्य? चहा पिऊनही वजन कमी होऊ शकते? तज्ज्ञ सांगतात

This is how you should drink your tea for weight loss : वजन कमी करायचंय मग चहा कशाला सोडताय? पाहा वेट लॉस दरम्यान, चहा कधी आणि केव्हा प्यावा?.. ...

एकाच दिवसात किती बदाम खावे? भिजवून खावे की न भिजवता? पाहा योग्य पद्धत-तरच होईल फायदा - Marathi News | How Many Almonds To Eat Per Day : Ayurveda expert on how many almonds eat daily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एकाच दिवसात किती बदाम खावे? भिजवून खावे की न भिजवता? पाहा योग्य पद्धत-तरच होईल फायदा

How Many Almonds To Eat Per Day : एका दिवसाला जास्त बदाम खाल्ले तर तब्येतीवर परिणामही होऊ शकतो. ...

कंबर जाडजूड-पोटही सुटलंय? घरीच रोज करा फक्त १ सोपं योगासन, कमनीय होईल फिगर - Marathi News | How to do Triangle Pose For Weight Loss : How to Do Trikonasana in Yoga | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंबर जाडजूड-पोटही सुटलंय? घरीच रोज करा फक्त १ सोपं योगासन, कमनीय होईल फिगर

How to do Triangle Pose For Weight Loss : त्रिकोणासन नियमित केल्यास कंबरेच्या वेदनांपासून आराम मिळतो. यामुळे शरीर लवचीक बनते. याशिवाय कंबरदुखीच्या वेदनाही जाणवत  नाहीत. ...

फोटो काढताना पोट आत खेचाल तर फुप्फुसं होतील खराब, त्याऐवजी करा हे काम - Marathi News | Lungs and stomach will damage if you pull stomach inside to look slim | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :फोटो काढताना पोट आत खेचाल तर फुप्फुसं होतील खराब, त्याऐवजी करा हे काम

असं केल्याने फुप्फुसं आणि आतड्या खराब होऊ शकतात. फोटो काढताना असं काही करण्याऐवजी तुम्ही वेगळे उपाय करू शकता. ...