लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
थोडं काम केलं की लगेच थकवा येतो? व्हिटामीन-12 देणारे ८ पदार्थ रोज खा, भरपूर ताकद येईल - Marathi News | 8 Nutritious Vegetarian Sources of Vitamin B12 : 14 Best Vitamin B12 Foods for Vegetarians in India | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थोडं काम केलं की लगेच थकवा येतो? व्हिटामीन-12 देणारे ८ पदार्थ रोज खा, भरपूर ताकद येईल

8 Nutritious Vegetarian Sources of Vitamin B12 (Vitamin B12 sathi kay khave) : व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास शरीरात पांढऱ्या आणि लाल रक्तपेशी कमी होतात.   ...

रात्री खात असाल ५ पदार्थ तर शरीरात जमा होतील विषारी घटक..लठ्ठपणा, मधुमेह टाळायचा तर.. - Marathi News | 5 Foods To Avoid Before Sleeping! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री खात असाल ५ पदार्थ तर शरीरात जमा होतील विषारी घटक..लठ्ठपणा, मधुमेह टाळायचा तर..

5 Foods To Avoid Before Sleeping! : हेल्दी वाटणारे हे पदार्थ रात्री अजिबात खाऊ नका, तज्ज्ञ सांगतात 'द्याल गंभीर आजारांना आमंत्रण' ...

वजन कमी करताना केस का गळतात? केस आणि वजनाचा संबंध काय? केस गळू नये म्हणून.. - Marathi News | Why am I going through hair loss after weight loss? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करताना केस का गळतात? केस आणि वजनाचा संबंध काय? केस गळू नये म्हणून..

Why am I going through hair loss after weight loss : वजन कमी करता करता केस गळत असतील तर, दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या... ...

वजन घटवायचंय म्हणून भूक मारत एकच चपाती खाता? ५ प्रकारच्या चपात्या खा, वजन घटेल - Marathi News | The Best Type of Roti to Lose Weight : Fitness These Five Grain Flour Rotis are Best For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन घटवायचंय म्हणून भूक मारत एकच चपाती खाता? ५ प्रकारच्या चपात्या खा, वजन घटेल

The Best Type of Roti to Lose Weight : जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर चपाती खाणं सोडण्याची काही गरज नाही. ...

भात खाऊन वजन वाढलं? तुम्ही भात चुकीच्या पद्धतीने तर शिजवत नाही, पाहा काय चुकतंय - Marathi News | How to cook rice in a healthy way? How to control weight by eating rice? Important tips for cooking rice, Proper method for cooking rice for avoiding weight gain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भात खाऊन वजन वाढलं? तुम्ही भात चुकीच्या पद्धतीने तर शिजवत नाही, पाहा काय चुकतंय

Proper method for cooking rice for avoiding weight gain: वाढत्या वजनाच्या चिंतेमुळे भात खाणं कमी करत असाल तर एकदा भात शिजवण्याची ही योग्य पद्धत पाहून घ्या... ...

हिवाळ्यात आजारपण टाळण्यासाठी 'हे' ५ पदार्थ खा, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सोपा उपाय - Marathi News | How to boost immunity in winter, 5 Superfood for winter, Winter food that helps for immunity | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात आजारपण टाळण्यासाठी 'हे' ५ पदार्थ खा, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सोपा उपाय

...

वजन कमी करण्यासाठी वयानुसार किती पावलं चालावे माहितीये का? - Marathi News | Weight Loss Tips : Walking for weight loss how much time you should spend walking daily | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वजन कमी करण्यासाठी वयानुसार किती पावलं चालावे माहितीये का?

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लोक जिम जॉईन करण्याचा विचार करतात. मात्र असं नाही की, जिमला गेले नाही तर वजन कमी होणार नाही. ...

सकाळी वॉक करता तरी पोट कमी होईना? वेट लॉससाठी वॉक करताना खाऊन जायचं की नाही-तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | Walking for Weight Loss Tips : Is it Good to walk in the Morning on an Empty Stomach | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी वॉक करता तरी पोट कमी होईना? वेट लॉससाठी वॉक करताना खाऊन जायचं की नाही-तज्ज्ञ सांगतात...

Walking for Weight Loss Tips (Vajan Kami Karnyasathi Kiti Chalave) : मॉर्निंग वॉक करण्याची योग्य पद्धत कोणती, मॉर्निंग वॉक रिकाम्या पोटी करावे की काही खाऊन याबाबत समजून घेऊ. ...