लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
प्रोटीन हवंय, पनीर-बदाम परवडत नाही? प्रोटीनसाठी हा पदार्थ खा, रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा - Marathi News | Top Six Health benefits of Eating Peanuts in Winter Control and Glowing Skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रोटीन हवंय, पनीर-बदाम परवडत नाही? प्रोटीनसाठी हा पदार्थ खा, रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा

Top Six Health benefits of Eating Peanuts in Winter (Shengdane Khanyche Fayde) : प्रोटीन्स मांसपेशींच्या विकासातही मदत करतात.  मसल्स वाढवण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचा आहारात समावेश करू शकता.  ...

'हेल्दी' असतो म्हणून ब्राऊन ब्रेड खात असाल तर ३ गोष्टी लक्षात ठेवा- वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला  - Marathi News | Brown bread or multigrain bread is really healthy? difference between brown bread and white bread, experts opinion about brown bread | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'हेल्दी' असतो म्हणून ब्राऊन ब्रेड खात असाल तर ३ गोष्टी लक्षात ठेवा- वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला 

Brown bread or multigrain bread is really healthy?: हेल्दी असतो म्हणून अनेक जण व्हाईट ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड खातात.... बघा याविषयी आहारतज्ज्ञ नेमकं काय सांगत आहेत. ...

१ चमचा मध रोज खा, चेहऱ्यावर येईल ग्लो-वजन होते कमी; वाढत्या वजनावरुन टोमणे होतील बंद - Marathi News | How to Use Honey Diet for Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ चमचा मध रोज खा, चेहऱ्यावर येईल ग्लो-वजन होते कमी; वाढत्या वजनावरुन टोमणे होतील बंद

How to Use Honey Diet for Weight Loss : आयुर्वेदात मधाला बेस्ट फॅट बर्नर म्हणून ओळखले जाते, जर आपल्याला व्यायाम-डाएट फॉलो करायला जमत नसेल तर, फक्त रोज एक चमचा मध खा.. ...

आता स्नॅक्स खाऊनही होईल वजन कमी, पाहा ५ प्रकारचे हेल्दी-क्रंची स्नॅक्स; वेट लॉससाठी बेस्ट-तोंडाची चवही वाढेल - Marathi News | 5 Healthy Snacks That Can Help You Lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता स्नॅक्स खाऊनही होईल वजन कमी, पाहा ५ प्रकारचे हेल्दी-क्रंची स्नॅक्स; वेट लॉससाठी बेस्ट-तोंडाची चवही वाढेल

5 Healthy Snacks That Can Help You Lose Weight : वजन कमी करताना आता मन मारून जगण्याची गरज नाही, रोज खा ५ प्रकारचे हेल्दी स्नॅक्स; वजन वाढणार नाही ...

जान्हवी कपूरच्या रुपाचं रहस्य एक चमचा तूप! जान्हवीसारखे रुप हवे तर करा ‘हा’ उपाय - Marathi News | Janhvi Kapoor Has 1 Tsp Ghee Every Morning, Here's Why You Should Too | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जान्हवी कपूरच्या रुपाचं रहस्य एक चमचा तूप! जान्हवीसारखे रुप हवे तर करा ‘हा’ उपाय

Janhvi Kapoor Has 1 Tsp Ghee Every Morning, Here's Why You Should Too : तूप खाऊन खरंच रुपही येतं आणि वजनही कमी होतं, चमचाभर तूप खाण्याचे ६ फायदे ...

लाईफस्टाइलमध्ये करा फक्त सोपे ४ बदल, ६ महिन्यात होईल घटेल वाढलेली अनावश्यक चरबी.. - Marathi News | 4 Easy weight loss tips : Just make 4 simple changes in your lifestyle, lose excess fat in 6 months. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लाईफस्टाइलमध्ये करा फक्त सोपे ४ बदल, ६ महिन्यात होईल घटेल वाढलेली अनावश्यक चरबी..

4 Easy weight loss tips : काही सोप्या गोष्टी केल्यास वजन कमी करणे फार अवघड नाही... ...

तोंडाचा ताबा सुटतो? चॉकलेट-आइस्क्रीम खाऊनही वजन कमी होते, व्हॉल्यूमेट्रिक डाएटचा नवा फंडा - Marathi News | What is Volumetrics Diet? A Detailed Beginner's Guide | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तोंडाचा ताबा सुटतो? चॉकलेट-आइस्क्रीम खाऊनही वजन कमी होते, व्हॉल्यूमेट्रिक डाएटचा नवा फंडा

What is Volumetrics Diet? A Detailed Beginner's Guide : जिमसाठी वेळ नाही, तोंडावर ताबा नाही? आवडते पदार्थ खा आणि वजन घटवा, फक्त कधी-काय खावे याची वेळकाळ तपासा.. ...

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी रोज करा फक्त १ सोपा व्यायाम, काही दिवसांत याल शेपमध्ये... - Marathi News | Simple and Easy Exercise to get slim : Do just 1 simple exercise daily to lose excess weight, get in shape in a few days... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेलं वजन कमी करण्यासाठी रोज करा फक्त १ सोपा व्यायाम, काही दिवसांत याल शेपमध्ये...

Simple and Easy Exercise to get slim : अनावश्यक चरबी कमी करुन स्लीम दिसण्यासाठी सोपा व्यायामप्रकार... ...