लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
रोज सकाळी १ चमचा तीळ खा; पोटाचे त्रास दूर-हाडांना मिळेल पोषण, पाहा जबरदस्त फायदे - Marathi News | 5 Reasons To Eat Sesame Seeds In Winters : The amazing benefits of sesame seeds | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळी १ चमचा तीळ खा; पोटाचे त्रास दूर-हाडांना मिळेल पोषण, पाहा जबरदस्त फायदे

5 Reasons To Eat Sesame Seeds In Winters : (Roj til khanyache fayde) पांढरे तीळ खाल्ल्याने शरीर आतून गरम राहण्यास मदत होते. याशिवाय कॉमन फ्लू सारखे आजारही उद्भवत नाहीत. ...

दिवाळीत गोडधोड खाऊन वजन वाढण्याची भीती वाटते? ४ सोप्या गोष्टी करा, वजन १०० ग्रॅमही वाढणार नाही - Marathi News | How to eat mithai without any guilt in diwali? 4 rules for eating mithai to avoid weight gain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत गोडधोड खाऊन वजन वाढण्याची भीती वाटते? ४ सोप्या गोष्टी करा, वजन १०० ग्रॅमही वाढणार नाही

4 Rules For Eating Mithai to Avoid Weight Gain: दिवाळीत गोड तर खावं वाटतं, पण सतत खाऊ की नको खाऊ... या विचारात मन अडकून पडतं.. असं होत असेल तर मिठाई (Diwali Foods and Sweets) खाताना या ४ गोष्टी फक्त लक्षात ठेवा...वजन वाढणार नाही.(Diwali 2023) ...

लहान वयातच मुलांना पोट सुटलंय, लठ्ठपणाची समस्या? डॉक्टर सांगतात, वेळीच काळजी करा, नाहीतर... - Marathi News | Reasons and remedies Behind belly fat in Children : Children has belly fat at a young age, obesity problem? Doctor says, take care in time or else... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान वयातच मुलांना पोट सुटलंय, लठ्ठपणाची समस्या? डॉक्टर सांगतात, वेळीच काळजी करा, नाहीतर...

Reasons and remedies Behind belly fat in Children : लठ्ठपणामुळे मुलांच्या हालचालींवर मर्यादा येत असतील तर मात्र याबाबत पालकांनी वेळीच चिंता करण्याची आवश्यकता आहे ...

वयाच्या ५८ व्या वर्षीही सुपरफिट-हॉट दिसणारे मिलिंद सोमण काय खातात? पाहा साधा डाएट प्लॅन - Marathi News | Milind Sonam Fitness Secret and Diet Plan : Milind Soman’s diet plan and everything that keeps him in shape | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयाच्या ५८ व्या वर्षीही सुपरफिट-हॉट दिसणारे मिलिंद सोमण काय खातात? पाहा साधा डाएट प्लॅन

Milind Sonam Fitness Secret and Diet Plan : आपल्या फिटनेस टिप्स ते नेहमीच चाहत्यांसह शेअर करत असतात. अशा कोणत्या सवयी आहेत ज्या त्यांना फिट ठेवण्यास मदत करतात पाहूया. ...

दिवाळीपूर्वी वजन कमी करायचंय? आजपासून तातडीने खा ५ पदार्थ, वजन घटेल आणि चेहऱ्यावरही येईल चमचमता ग्लो - Marathi News | Pre-Diwali Diet Plan to shed that extra weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीपूर्वी वजन कमी करायचंय? आजपासून तातडीने खा ५ पदार्थ, वजन घटेल आणि चेहऱ्यावरही येईल चमचमता ग्लो

Pre-Diwali Diet Plan to shed that extra weight : दिवाळीत फिट आणि फ्रेश दिसायचं तर हे ५ पदार्थ नक्की खा. ...

रात्री झोपण्यापूर्वी १ ग्लास दूधात 'हा' पदार्थ घालून प्या; ४ इंच घटेल कंबर-झटपट सपाट होईल पोट - Marathi News | Weight Loss Tips : Weight Loss Drink cinnamon for weight loss fast weight loss kaise kare | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री झोपण्यापूर्वी १ ग्लास दूधात 'हा' पदार्थ घालून प्या; ४ इंच घटेल कंबर-झटपट सपाट होईल पोट

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी तुम्ही अशा काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. ज्यामुळे लवकरात लवकर वजन कमी होण्यास मदत होईल ...

रोज चालता तरी १ इंच ही पोट कमी होत नाही? पाहा चालण्याची योग्य पद्धत, झरझर घटेल वजन - Marathi News | Health Benefits of Walking for Weight Loss :  Is Walking Good for Weight Loss  Benefits  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज चालता तरी १ इंच ही पोट कमी होत नाही? पाहा चालण्याची योग्य पद्धत, झरझर घटेल वजन

Health Benefits of Walking for Weight Loss : रिपोर्टनुसार हळूहळू चालण्याच्या तुलनेत रोज फास्ट चालल्याने अधिक फायदे मिळतात. ...

पाय सडपातळ पण मांड्यांची चरबी खूपच वाढलीये? घरीच ३ सोपे व्यायाम करा-स्लिम, मेंटेन दिसाल - Marathi News | Top Exercises for Slimmer Thighs And Belly : How to Have a Flat Stomach and Thinner Thighs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाय सडपातळ पण मांड्यांची चरबी खूपच वाढलीये? घरीच ३ सोपे व्यायाम करा-स्लिम, मेंटेन दिसाल

Exercises for Slimmer Thighs And Belly : वाढतं वय, डाएट आणि खराब लाईफस्टाईल, कमकुवत मेटाबॉलिझ्म, जेनेटिक्स कारणांमुळे पोट, मांड्यांवर चरबी जमा होते. ज्यामुळे महिला फारच त्रस्त असतात. ...