लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
रोजच्या जेवणात साधी चपाती खावी मल्टीग्रेन चपाती? आहारतज्ज्ञ सांगतात हे खाण्याचे फायदे-तोटे - Marathi News | Can we eat multi garain roti daily multigrain atta benefits and side effects | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या जेवणात साधी चपाती खावी मल्टीग्रेन चपाती? आहारतज्ज्ञ सांगतात हे खाण्याचे फायदे-तोटे

Can we eat multi grains roti daily : दोन पेक्षा जास्त पीठांचा समावेश असल्यास त्या पीठाला मल्टीग्रेन असं म्हणतात. ...

रात्री झोपण्यापूर्वी ४ चुका करता म्हणून तुमचे वजन वाढते, फक्त ४ गोष्टी बदला व्हा स्लिम - Marathi News | 4 Bedtime Habits That Are Making You Gain Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री झोपण्यापूर्वी ४ चुका करता म्हणून तुमचे वजन वाढते, फक्त ४ गोष्टी बदला व्हा स्लिम

4 Bedtime Habits That Are Making You Gain Weight : वजन कमी करण्यासाठी पुरेपूर मेहनत घेता, पण रात्री ४ चुका करत असाल तर वेट लॉस होणार नाही ...

ओटी पोट कमीच होत नाही? रामदेव बाबा सांगतात सकाळ संध्याकाळ ४ गोष्टी करा-स्लिम व्हा - Marathi News | Ramdev Baba says do 4 things in the morning and evening, you will get slim-fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटी पोट कमीच होत नाही? रामदेव बाबा सांगतात सकाळ संध्याकाळ ४ गोष्टी करा-स्लिम व्हा

Ways to Lose Weight Naturally : (Pot kas kami karave) : लिंबू पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते. ...

बीपी सतत वाढतं? ६ पदार्थ नियमित खा, बीपी राहील नॉर्मल आणि तब्येत ठणठणीत - Marathi News | 6 Food items that controls blood pressure, Food that helps for normal blood pressure, How to control blood pressure? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बीपी सतत वाढतं? ६ पदार्थ नियमित खा, बीपी राहील नॉर्मल आणि तब्येत ठणठणीत

...

वजन कमी करायचं असेल तर रात्री खा ३ पौष्टीक चटकदार सॅलेड, वजन होईल कमी - Marathi News | Salads For Weight Loss - Types And Salad Recipes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं असेल तर रात्री खा ३ पौष्टीक चटकदार सॅलेड, वजन होईल कमी

Salads For Weight Loss - Types And Salad Recipes : वजन कमी करताना फक्त वाफावलेल्या भाज्या खाऊ नका, ३ प्रकारचे चमचमीत सॅलेडही खाऊन पाहा. ...

वजन कमी करायचे म्हणून नाश्ता करताना करू नका २ चुका, वजनापायी जीवावर बेतेल... - Marathi News | What should you not eat for breakfast to lose weight Breakfast Mistakes That Can Hinder Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचे म्हणून नाश्ता करताना करू नका २ चुका, वजनापायी जीवावर बेतेल...

2 Breakfast Mistakes That Can Hinder Weight Loss : वजन कमी करण्यासाठी रोजच्या लाइफस्टाईलमध्ये छोटे - मोठे बदल करत राहायला हवे. यासाठी सर्वातआधी नाश्त्यामध्ये आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करणे महत्वाचे... ...

वजन कमी करता करता केसांना गळती लागली ? ५ सोप्या टिप्स, केस गळणं बंद... - Marathi News | How to Prevent Hair Loss When Losing Weight, 5 Ways To Prevent Hair Loss While Losing Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करता करता केसांना गळती लागली ? ५ सोप्या टिप्स, केस गळणं बंद...

Prevent Hairfall When On a Weight Loss Programme : वजन कमी करता करता केसांची आणि त्वचेची वाट लागली तर करुन पाहा हे खास उपाय... ...

झोप कमी झाली की वजन वाढतं हे खरं की खोटं? वजन वाढत असेल तर झोपा काढा.. - Marathi News | Sleep and weight gain: does lack of sleep affect weight? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोप कमी झाली की वजन वाढतं हे खरं की खोटं? वजन वाढत असेल तर झोपा काढा..

Does lack of sleep affect weight? : जिम आणि डाएट करुनही जर वजन वाढतच असेल तर झोपेचं चक्र तपासा ...