शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राष्ट्रीय : West Bengal Election Result 2021: जमीन हिलाने वाली जीत मुबारक दीदी, भारीच...; केजरिवालांकडून ममतांना खास अंदाजात शुभेच्छा

महाराष्ट्र : West Bengal Election Result 2021: “भाजपने बंगाल निवडणूक प्रतिष्ठेची केली, पण जनतेने सत्तेपासून दूर ठेवलं”

राजकारण : ममता दीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या, देशात आता भाजपविरोधी लाट; छगन भुजबळांचा निशाणा

राजकारण : West Bengal Election Result 2021 : त्यामुळे एकट्या ममता बॅनर्जी बलाढ्य मोदी-शाहांना पडल्या भारी, ही आहेत पाच कारणे

राजकारण : West Bengal Election Result 2021: आता थांबायचंय, आयुष्यात दुसरं काहीतरी करेन; प्रशांत किशोर यांची 'राजनीती' सोडण्याची घोषणा

राजकारण : Assembly Election Result 2021 : आता दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरुस्त करायला लागा; प्रकाश राज यांचा नरेंद्र मोदींना टोला

राष्ट्रीय : west bengal election result 2021: ममतांच्या विजयानं राहुल गांधींचं टेंशन वाढणार! आता सोनिया गांधी कोणती खेळी खेळणार?

राजकारण : 'पराभवाच्या फेऱ्यां'त अडकलेल्या ममता बॅनर्जींची 'दीदीगिरी', आठव्या फेरीत मागे पडले अधिकारी

राजकारण : Mamata Banerjee: ममता बॅनर्जी हरल्या तर काय होईल?; पहा काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला

राजकारण : West Bengal Election Result 2021: पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून दीदींचं अभिनंदन अन् दिले महत्वपूर्ण संकेत