शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राजकारण : West Bengal Election : २ मे पर्यंत ममता बॅनर्जींना झालेली दुखापत ठीक होईल, त्या चालत जाऊन आपला राजीनामा देतील

राष्ट्रीय : CoronaVirus News: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; राहुल गांधींनी मोठा निर्णय घेतला; इतर नेते अनुकरण करणार?

राष्ट्रीय : CoronaVirus Lockdown News: मोठी बातमी! संपूर्ण देशात लवकरच लॉकडाऊनची घोषणा?; उच्चस्तरीय बैठकीत झालं एकमत

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: पश्चिम बंगालमध्ये ५ व्या टप्प्यात ७८.३६ टक्के मतदान; काही ठिकाणी हिंसाचार

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: ममतांच्या हल्ल्यांना मोदींचं 'चुन-चुन के' उत्तर; भरसभेत वाचला दीदींनी दिलेल्या 'शिव्यां'चा पाढा

राजकारण : राजकारणाचा डोस कमी करून केंद्राने कोरोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणात असती 

राष्ट्रीय : West bengal Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये उर्वरित मतदान वेळेनुसारच; एकाच टप्प्यात घेण्याची मागणी फेटाळली

राष्ट्रीय : भाजपने बाहेरच्या लोकांना आणले आणि कोरोनाचा अधिक फैलाव झाला; ममता दीदींची टीका

राष्ट्रीय : Assembly Election 2021: निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ

राजकारण : West Bengal Assembly Election 2021: आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं मात्र भाजपामुळे संसर्ग पुन्हा वाढला; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप