शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: कोरोना परिस्थिती गंभीर; निवडणूक आयोगाने बोलावली सर्वपक्षीय बैठक

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: द्वेष आणि हिंसेशिवाय भाजपकडे देण्यासारखे काहीच नाही; राहुल गांधींचा घणाघात

राष्ट्रीय : West Bengal Elections 2021: भाजपला पश्चिम बंगालमध्ये किती जागा मिळणार? ममतांनी सांगितला आकडा; केला मोठा दावा

राष्ट्रीय : West bengal Assembly Election : प्रचारबंदीविरोधात ममतांची ‘गांधीगिरी’, महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे

राजकारण : West Bengal Election : काँग्रेस नेतृत्व इटलीचं, कम्युनिस्ट विचार रशिया-चीनचे आणि दीदींचे मतदार घुसखोर; अमित शाहंचा घणाघात

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: भाजप नेते राहुल सिन्हांवर ४८ तास प्रचारबंदी, दिलीप घोष यांना नोटीस; EC ची मोठी कारवाई

राजकारण : coronavirus: मोदी हे ७० वर्षात देशाला लाभलेले अत्यंत बेजबाबदार व बेफिकीर पंतप्रधान

महाराष्ट्र : ममता बॅनर्जींच्या प्रचारबंदीमागे भाजप, हा तर लोकशाहीवर थेट हल्ला: संजय राऊत

राजकारण : West Bengal Assembly Election 2021 : बंगालच्या निवडणुका हरले तर मोदी-शहा राजीनामा देणार का?, यशवंत सिन्हांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : West bengal Assembly Election : ममता बॅनर्जींवर २४ तासांची प्रचारबंदी, १७ एप्रिलला पाचव्या टप्प्यातील मतदान