शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

संपादकीय : झोप उडावी अशा आयुष्याचा नायक भन्नाट वळणावर!

राष्ट्रीय : Assembly Election 2021: आज मतदान: निवडणूक आयोगाची परीक्षा

राजकारण : West Bengal Election : निवडणूक आयोगानं १० नोटीसा पाठवल्या तरी धर्माच्या आधारावर मतांचं विभाजन करण्याला विरोधच करणार : ममता बॅनर्जी

राजकारण : West Bengal Assembly Elections 2021: भाजपकडून मतदारांना पैशांचा मुद्दा तापला

संपादकीय : ...प्रचाराच्या रणधुमाळीतून बडे नेते बेपत्ता!

राष्ट्रीय : Assembly Election : अमित शहांचा प. बंगालमध्ये रोड शो, रिक्षावाल्याच्या घरी केलं दुपारचं जेवण

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: टीएमसी उमेदवाराला गावकऱ्यांनी शेतातून पळवून लावले; भाजपवर आरोप

राजकारण : तेव्हा पंतप्रधान मोदींच्या कानात काय सांगितले, अखेर त्या युवकाने गुपित उघड केले

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: गर्दी नसल्यामुळे जेपी नड्डा यांच्या दोन सभा रद्द? दबक्या आवाजात चर्चा

राष्ट्रीय : Assembly Poll 2021: ईशान्येत उत्साह; दक्षिणेत मतदानाचा टक्का घटला