शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये प्रचार जोमात, अर्थव्यवस्था कोमात; रोजगारातही मोठी घट

राजकारण : West Bengal Assembly Elections 2021 : 'धक्के पे धक्का'! ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा झटका, हजारो समर्थकांसह तृणमूल नेत्याचा भाजपात प्रवेश

संपादकीय : Assembly Election 2021 : मतदानाचा वाढता टक्का ही सकारात्मक बाब!

राजकारण : West Bengal Election 2021: ममता दीदी नंदीग्राममध्ये पराभूत होतायत, अमित शहांनी जाहीर सभेत थेट भविष्यवाणीच केली!

व्यापार : भल्या पहाटे PMO नं घेतली दखल; अर्थमंत्र्यांनी तातडीनं ट्विट करून व्याजदर कपातीचा निर्णय मागे घेतला

राजकारण : West Bengal Assembly Elections 2021 : भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल

राजकारण : West Bangal Elections 2021: बंगालमध्ये हिंसाचार सुरूच; भाजपच्या शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर दगडफेक

राजकारण : हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही; ममता आक्रमक, भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

संपादकीय : West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमध्ये “आगे राम, पोरे वाम?”

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: आम्ही जानवंही घालत नाही, काय करायचं?; ओवेसी यांचा ममता दीदींवर पलटवार