शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राजकारण : भाजप कार्यकर्त्याच्या आईच्या मृत्यूवरून आरोप-प्रत्यारोप

राजकारण : नंदीग्राममध्ये आज प्रचारसभा, शक्तिप्रदर्शनाचे धमासान

राष्ट्रीय : West bengal Assembly Election : मी मोठा भाऊ आहे, हात उचलला म्हणजे ती थप्पड म्हणता येणार नाही

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: २०० जागा विसरा, भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल; ममता दीदींचा अमित शाहांना टोला

राजकारण : 'एका तासापेक्षा जास्त प्रचार ममता बॅनर्जींसाठीही करणार नाही'; नुसरत जहाँ यांचा व्हिडीओ शेअर करत भाजपनं घेतली फिरकी

राष्ट्रीय : भाजपाच्या महिला उमेदवारावर फेकला विषारी रंग; प्रकृती चिंताजनक, TMC वर केला गंभीर आरोप

राष्ट्रीय : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात दाखल; पश्चिम बंगालसह सर्व दौरेही रद्द

राजकारण : West Bengal Assembly Elections 2021 : मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार

राष्ट्रीय : होळी समारंभात संतापले बाबुल सुप्रियो; भाजपा कार्यकर्त्याच्या लगावली थोबाडीत, Video व्हायरल

राजकारण : पश्चिम बंगालमध्ये मतदानवाढीचा फायदा कुणाला? होताहेत दावे-प्रतिदावे