शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राजकारण : एकजूट झाले ३० टक्के मुसलमान, तर भारतात बनतील चार पाकिस्तान,’’ तृणमूलच्या नेत्याची मुक्ताफळे 

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: ठरलं! शरद पवार घेणार ममता दीदींची भेट; काँग्रेसचा प्रस्ताव नाकारला

राष्ट्रीय : Assembly Elections Opinion poll: बंगाल कुणाचा? आसाममध्ये भाजपला फटका! जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार?

राजकारण : West Bengale Assemble Election: ऑडिओ वादळ: भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय आणि घोष यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप

राजकारण :  Maha Opinion Poll : पश्चिम बंगालमध्ये भाजपा मोठा पक्ष ठऱणार, तृणमूलची घसरगुंडी उडणार; पण...

राष्ट्रीय : साडी नव्हे, बरमुडा घाला; ममता बॅनर्जींवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली

राजकारण : West Bengal election: भाजप युपीतून टिळा लावलेले गुंड बोलवतायत, मोदींसारखी खोटी व्यक्ती पाहिली नाही

राजकारण : दीदींचा खेळ सुरू! राज्यात 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार

राजकारण : West Bengal Election 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' भाजप कार्यकर्त्याचे पायच धरले!, पाहा Video

राष्ट्रीय : दीदी, ओ दीदी... तुमच्या पापांचा घडा भरलाय, आता जनताच शिक्षा देईल: PM मोदी