शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राष्ट्रीय : महिलांना नोकरीत ३३ टक्के आरक्षण, CAA लागू होणार; प. बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीर

राजकारण : West Bengal Election: भाजप जगातील सर्वात मोठा खंडणीखोर पक्ष; ममता बॅनर्जी यांची घणाघाती टीका 

राष्ट्रीय : West Bengal Assembly Election 2021: आम्ही तुमच्यासाठी जिवाचं रान करू; पाच वर्षं संधी देऊन बघा- नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष; 'विकासा'वरुन ममता बॅनर्जींचा थेट पलटवार

राजकारण : West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढणार, पण...; राऊतांनी सांगितला 'ममता'पूर्ण 'एक्झिट पोल'

राष्ट्रीय : रात्री ५० मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं, बंगालमध्ये ५० वर्षे विकास डाऊन झालाय; मोदींची टीका

राष्ट्रीय : बापरे! तृणमूल काँग्रेसच्या 'या' आमदाराची संपत्ती 5 वर्षांत तब्बल 1985 टक्क्यांनी वाढली

राजकारण : West bengal Assembly Election 2021: निवडणुकीत 'जय श्रीराम'चा नारा; योगींनी चार सभेत 80 वेळा तर अमित शाहांनी 26 वेळा घेतले रामाचे नाव

राष्ट्रीय : दोन नेत्यांनी नाकारली भाजपची उमेदवारी; पक्ष कार्यकर्ते संतप्त

राजकारण : तुम्हालाही मोदींचीच कोरोना लस घ्यावी लागेल; त्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे लोकशाहीच्या विरोधात बोलणं