शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राजकारण : बंगालमध्ये भाजपा विरुद्ध भाजपा?; बाहेरच्यांना तिकीट दिल्याने कार्यकर्त्यांचा राडा, कार्यालयाची केली तोडफोड

राजकारण : बंगालमध्ये दीदींचा खेळ संपला, TMC म्हणजे 'ट्रान्सफर माय कमिशन; पंतप्रधान मोदींचा सणसणीत टोला

राष्ट्रीय : ममतांच्या ‘खेला होबे’ला  मोदींकडून ‘विकास होबे’ उत्तर, पुरुलियात भाजपसाठी पहिली प्रचारसभा

राष्ट्रीय : संकटाच्या काळात भाजपचे नेते गायब होतात; राज्यात चक्रीवादळ आले तेव्हा कुठे होते? ममतांचा हल्लाबोल

राजकारण : ‘दीदी बोले- खेला होबे, BJP बोले- विकास होबे’; पंतप्रधानांचा ममता बॅनर्जींवर निशाणा

क्राइम : West Bengal Election: भाजपा खासदाराच्या घराजवळ जोरदार बॉम्बफेक; बालकासह तीन जखमी

राजकारण : पवार साहेब, प्रचाराला येऊ नका, लोकांचा गोंधळ उडेल; काँग्रेस नेत्याचं पत्र ठरतंय चर्चेचा विषय

राष्ट्रीय : '...तरीही केंद्र सरकार कोरोनाची लस देत नाही', ममता बॅनर्जींचा मोदींवर हल्लाबोल

राजकारण : West Bengal Election: भाजपाला इनकमिंग भोवणार; कोलकातामध्ये कार्यकर्त्यांकडून आपल्याच नेत्यांवर दगडफेक

राष्ट्रीय : महुआ मोइत्रांचा हल्ला; स्वपन दासगुप्ता घायाळ, विधानसभेसाठी अर्जाआधी राज्यसभेचा राजीनामा