शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राजकारण : पाचपैकी भाजपाला एकच राज्य जिंकता येणार; विधानसभा निवडणुकांवर शरद पवारांचा 'एक्झिट पोल'

राष्ट्रीय : मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरील कथित हल्ल्याचा अहवाल अर्धवट

राष्ट्रीय : ‘लक्ष्मणरेखा’ आखली, काँग्रेसची भूमिका स्पष्ट; प्रद्युत बाेरडाेलाेई यांचे भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर

राजकारण : West Bengal Election : ममता बॅनर्जींवर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत; निरीक्षकांनी पाठवला अहवाल

राजकारण : मोठा गौप्यस्फोट! ...तेव्हा ममतांनी प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांकडे ओलीस राहण्याची केली होती तयारी

राजकारण : Yashwant Sinha Joins TMC : ... तेव्हाच ममतांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला; माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हांचा TMC मध्ये प्रवेश

राष्ट्रीय : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी झाल्या जखमी अन् घटनेच्या साक्षीदाराला लागली लॉटरी

राजकारण : ममतांना पराभूत करणार, नंदिग्रामचा संग्राम मीच जिंकणार,’’ शुभेंदू अधिकारींचे प्रतिआव्हान

राजकारण : ...म्हणून ममतांच्या लंगड्या पायास भाजपवाले घाबरले, शिवसेनेचा सामनातून निशाणा 

राष्ट्रीय : ममता बॅनर्जी करणार व्हीलचेअरवरून प्रचार