शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राजकारण : मी कोब्रा... एक दंश झाला तरी फोटो बनाल, भाजप प्रवेशानंतर मिथुन चक्रवर्ती झाले आक्रमक

राजकारण : TMC लोकसभेत 'हाफ', यावेळी पूर्णच होणार 'साफ'; पंतप्रधानांचा तृणमूल काँग्रेसवर निशाणा

राष्ट्रीय : ममता बॅनर्जींच्या मंत्र्याची मतदारांना धमकी; मत दिलं नाही तर वीज नाही आणि पाणीही नाही

राष्ट्रीय : ठरलं! PM मोदींच्या रॅलीत मिथुन चक्रवर्ती करणार भाषण; सौरव गांगुलीबद्दल सस्पेंस कायम

राजकारण : 'धक्के पे धक्का'! ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा झटका, आमदार सोनाली गुहा भाजपामध्ये करणार प्रवेश

राष्ट्रीय : नंदिग्राममध्ये ममता-शुभेंदू अधिकारी यांच्यात रणसंग्राम, भाजपनं जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी

राष्ट्रीय : नेत्याला तिकीट नाकारल्याने TMC कार्यकर्ते संतापले; कार्यालयाबाहेर केली तोडफोड अन् जाळपोळ

राष्ट्रीय : PM मोदींच्या रॅलीत मिथुन चक्रवर्ती सहभागी होणार? विजयवर्गीय म्हणाले, माझे बोलणे झाले आहे

राष्ट्रीय : 'बंगालमध्ये हिंसाचाराने जनता त्रस्त, आता होतेय खरे परिवर्तन', भाजपत प्रवेश करताच त्रिवेदींचा ममतांवर हल्लाबोल

राजकारण : ममता बॅनर्जींना अजून एक धक्का, आखणी एका मोठ्या नेत्याने केला भाजपात प्रवेश