शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींकडून पदाचा दुरुपयोग, कोरोना योद्ध्यांचं श्रेयही हडपण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : ...म्हणून मला वाटतं की, भाजपाला एक संधी मिळायला पाहिजे, श्राबंती चॅटर्जींनी व्यक्त केल्या भावना

राष्ट्रीय : मतदानाच्या दिवशी करा फक्त 'एवढंच' काम; ममतांना बसेल शॉक, मग पाहा...!; गडकरींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : अधीर रंजन चौधरी यांच्यासाठी भाजपचे दरवाजे नेहमी खुले, कधीही यावे: दिलीप घोष 

राष्ट्रीय : सौरव गांगुली PM मोदींच्या रॅलीतून राजकीय इनिंग सुरू करणार?; भाजपने केले स्पष्ट

राष्ट्रीय : उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा

राष्ट्रीय : गोतस्करी आणि गुंडगिरी पश्चिम बंगालमधून हद्दपार करणार: योगी आदित्यनाथ

राजकारण : भाजपा सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन बंगालमध्ये आली पण यांचा 'नवरा' कोण आहे? 

राजकारण : निवडणुकीत ग्लॅमरचा तडका, बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांचा भाजपामध्ये प्रवेश

राष्ट्रीय : 'मै अकेलाही चला था जानिब ए मंझिल, लोग आते गये और कारवा बनता गया'