लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

नेताई ग्रामस्थ चिरस्थायी शांततेसाठी प्रयत्नशील, १३ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आजही मनात भीती - Marathi News | Netai villagers strive for lasting peace, still fearing the incident that happened 13 years ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेताई ग्रामस्थ चिरस्थायी शांततेसाठी प्रयत्नशील, १३ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आजही मनात भीती

...गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की, राजकीय बदलाची त्यांची इच्छा होती ज्यामुळे त्यांना दुर्भाग्यपूर्ण घटनांना सामोरे जावे लागले आणि म्हणूनच त्यांनी यथास्थिती ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. ...

माजी न्यायाधीशांसमोर ‘खेला होबे’कारचे आव्हान - Marathi News | The challenge of 'Khela Hobe' before the former judge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी न्यायाधीशांसमोर ‘खेला होबे’कारचे आव्हान

२००९ पासून या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र, २००९ व २०१४ साली येथून जिंकून येणारे सुवेंदू अधिकारी व २०१९ मधील विजयी उमेदवार दिब्येंदू अधिकारी आता भाजपच्या गोटात आहेत. यंदा भाजपकडून येथे पूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे.  ...

निकालानंतर भ्रष्टांचा मुक्काम असेल तुरुंगात, पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | After the verdict, the corrupt will stay in jail, Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निकालानंतर भ्रष्टांचा मुक्काम असेल तुरुंगात, पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुरुलिया, बिष्णुपूर येथे मोदींच्या रविवारी प्रचारसभा झाल्या. दोन्ही ठिकाणी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.   ...

महिला विनयभंगप्रकरणी राजभवनच्या तिघांवर गुन्हा, महिलेस चुकीच्या पद्धतीने रोखल्याचा आरोप - Marathi News | In the case of female molestation, a case has been filed against the three of Raj Bhavan, accused of wrongfully restraining the woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला विनयभंगप्रकरणी राजभवनच्या तिघांवर गुन्हा, महिलेस चुकीच्या पद्धतीने रोखल्याचा आरोप

राजभवनातील एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने तिच्या विनयभंगप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवले होते, त्यानंतर हेअर स्ट्रीट पोलिस ठाण्यात तीन अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवण्यात आला.  ...

पंतप्रधान मोदींना ममता बॅनर्जींकडून जेवणाची ऑफर; म्हणाल्या, 'मी स्वतः बनवणार पण त्यांनी...' - Marathi News | Loksabha Election West Bengal Mamta Banerjee offered food to PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींना ममता बॅनर्जींकडून जेवणाची ऑफर; म्हणाल्या, 'मी स्वतः बनवणार पण त्यांनी...'

पंतप्रधान मोदींचा समाचार घेताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यासाठी स्वयंपाक करण्याची ऑफर दिली. ...

जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Amit Shah On CAA : No power in the world can stop CAA; Amit Shah attacks TMC-Congress from Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

'पहिल्या चार टप्प्यातील 380 जागांपैकी 270 जागा मिळवून PM मोदींनी पूर्ण बहुमत मिळवले आहे. आता पुढील लढाई 400 पार करण्यची आहे.' ...

"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल - Marathi News | Hindus became second-class citizens in Bengal PM Modi attacks TMC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल

टीएमसीच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचा नागरिक बनला, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ...

संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार! - Marathi News | TMC moves ECI against NCW chief Rekha Sharma in Sandeshkhali sting video row: ‘Alarming collusion with BJP’, Lok Sabha Elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!

Lok Sabha Election 2024 : टीएमसीने आपल्या तक्रारीत संदेशखळीच्या महिलांविरुद्ध खोटेपणा, फसवणूक, गुन्हेगारी धमकी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला आहे. ...