लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

Sandeshkhali : संदेशखळीत गोंधळ, संतप्त लोकांनी शहाजहानच्या ठिकाणांवर लावली आग; भाजपा नेत्यांची पोलिसांशी झटापट! - Marathi News | Fresh protests rock Sandeshkhali, Bengal DGP Rajeev Kumar rushes to spot, pledges stern action against culprits, Bengal BJP leader arrested for running prostitution racket amid Sandeshkhali row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संदेशखळीत गोंधळ, संतप्त लोकांनी लावली आग; भाजपा नेत्यांची पोलिसांशी झटापट!

Sandeshkhali Row : या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त लोकांवर नियंत्रण मिळवले.  ...

'ममतांनी INDIA' साठी खुले केले बंद दरवाजे! काँग्रेसला दिली ऑफर, पण केवळ या ठिकाणी अडकलंय प्रकरण - Marathi News | lok sabha election 2024 Mamat opened closed doors for INDIA tmc open to seat sharing with congress again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ममतांनी INDIA' साठी खुले केले बंद दरवाजे! काँग्रेसला दिली ऑफर, पण केवळ या ठिकाणी अडकलंय प्रकरण

यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सर्व लोकसभा जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला जागावाटपाची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. ...

सिंहाचे नाव 'सीता' अन् 'अकबर' ठेवल्याने मोठा वाद; आता कोर्टाने दिले नाव बदलण्याचे आदेश - Marathi News | Big controversy over naming the lion 'Sita' and 'Akbar'; Now the court has ordered to change the name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंहाचे नाव 'सीता' अन् 'अकबर' ठेवल्याने मोठा वाद; आता कोर्टाने दिले नाव बदलण्याचे आदेश

नर सिंहाचे नाव अकबर आणि मादा सिंहाचे नाव सीता ठेवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. ...

आम्हाला तुमचे 1000 रुपये नको, सन्मान आणि शांतता हवीये; पीडित महिलेने ममतांना सुनवले - Marathi News | Sandeshkhali Violence: We don't want your Rs 1000, we want dignity and peace; woman told Mamta banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला तुमचे 1000 रुपये नको, सन्मान आणि शांतता हवीये; पीडित महिलेने ममतांना सुनवले

Sandeshkhali Violence: संदेशखलीत स्थानिक TMC नेत्यांच्या अत्याचाराविरोधात महिलांचे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ...

पंतप्रधान मोदी 6 मार्चला पश्चिम बंगाल दौऱ्यावर, संदेशखालीतील पीडित महिलांना भेटण्याची शक्यता - Marathi News | PM Modi is likely to meet the victims of Sandeshkali during his visit to West Bengal on March 6 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी 6 मार्चला पश्चिम बंगाल दौऱ्यावर, संदेशखालीतील पीडित महिलांना भेटण्याची शक्यता

संदेशखालीतील महिलांनी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन हडपण्याचा आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ...

video: शीख IPS अधिकाऱ्याचा सर्वांसमोर खलिस्तानी म्हणून उल्लेख; काँग्रेसने भाजपला घेरले - Marathi News | Sandeshkhali Case: video: Sikh IPS officer publicly called Khalistani; Congress attack on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :video: शीख IPS अधिकाऱ्याचा सर्वांसमोर खलिस्तानी म्हणून उल्लेख; काँग्रेसने भाजपला घेरले

या घटनेविरोधात शीख समुदायाने भाजप मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने निदर्शने केली. ...

'राम-वाम-श्याम' एकत्र आले, पण...; ममता बॅनर्जींचा BJP-काँग्रेस-CPIM वर हल्लाबोल - Marathi News | Mamata Banerjee On BJP, congress and cpim: 'Ram-Vam-Shyam', Mamata Banerjee Attacks BJP-Congress-CPIM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राम-वाम-श्याम' एकत्र आले, पण...; ममता बॅनर्जींचा BJP-काँग्रेस-CPIM वर हल्लाबोल

Mamata Banerjee On Modi Govt: पश्चिम बंगालमधील संदेशखली येथील हिंसाचारावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. ...

Mamata Banerjee : "मी काही बोलले तर ED घरी येईल, मला बोलण्याचा अधिकार नाही"; ममता बॅनर्जी घाबरल्या? - Marathi News | Mamata Banerjee says i say something enforcement directorate come at my residence tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी काही बोलले तर ED घरी येईल, मला बोलण्याचा अधिकार नाही"; ममता बॅनर्जी घाबरल्या?

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठं विधान केलं आहे. मला काहीही बोलण्याचा अधिकार नाही, असं म्हटलं आहे. ...