लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

नोकरीच्या नावाखाली शेजारणीने विकले, अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा केला बलात्कार - Marathi News | Neighbors sold under the guise of a job, raped a minor girl several times | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीच्या नावाखाली शेजारणीने विकले, अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा केला बलात्कार

Rape case : याप्रकरणी मालवीय नगर पोलीस ठाण्यात पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडितेचे मेडिकल केले आहे. ...

West Bengal: ममतांचा मोठा डाव! शुत्रघ्न सिन्हांना लोकसभा तर बाबुल सुप्रियोंना विधानसभेची उमेदवारी - Marathi News | West Bengal | TMC | Mamata Banerjee | Shutraghan Sinha | Babul Supriyo |Shutraghan Sinha for Asansol Loksabha and Babul Supriyo for Ballygunge assembly by elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींचा मोठा डाव! शुत्रघ्न सिन्हांना लोकसभा तर बाबुल सुप्रियोंना विधानसभेची उमेदवारी

TMC Candidate: पुढच्या महिन्यात 12 एप्रिलला पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा आणि बालीगंज विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. ...

West Bengal Assembly: सभागृहात बोलत होत्या ममता, मधेच सुरू झाल्या मोदी-मोदी घोषणा अन् मग... - Marathi News | West Bengal Modi slogans during Mamata Banerjee speaking in the assembly then the cm gave this answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सभागृहात बोलत होत्या ममता, मधेच सुरू झाल्या मोदी-मोदी घोषणा अन् मग...

बॅनर्जी यांनी आपले भाषण सुरू करताच विरोधकांनी ''मोदी, मोदी'', ''भारत माता की जय'' आणि ''जय श्री राम'' सारख्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यांच्या या घोषणा ममतांच्या संपूर्ण 40 मिनिटांच्या भाषणापर्यंत सुरूच होत्या. ...

VIDEO: पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपचा प्रचंड गदारोळ; ममतांनी घेतली राज्यपालांची भेट - Marathi News | WB Budget session BJP uproar in west bengal assembly Mamata Banerjee said it is a matter of shame for democracy  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपचा प्रचंड गदारोळ; ममतांनी घेतली राज्यपालांची भेट

धनखड यांनी कारवाई सुरू होऊ द्यावी, असे म्हणत भाजप आमदारांना दोन वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप आमदारांनी त्यांचे ऐकले नाही. ...

खळबळजनक! पतीने केले क्रूर कृत्य, पत्नीची हत्या करून मृतदेह पुरला बाथरूममध्ये पुरला - Marathi News | Husband commits brutal act, kills wife, bury body in bathroom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! पतीने केले क्रूर कृत्य, पत्नीची हत्या करून मृतदेह पुरला बाथरूममध्ये पुरला

Murder Case : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्रनाथ रॉय याने गुरुवारी दारूच्या नशेत असताना काही स्थानिक लोकांना ही घटना सांगितली होती. ...

Bengal Municipal Election Result 2022: पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचा वारू उधळला; नगरपालिका निवडणुकीत मोठी आघाडी - Marathi News | Bengal Municipal Election Result 2022: Mamata Banerjee's TMC got Big lead in 107 municipal elections; 12 won, 34 leading; BJP trailing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचा वारू उधळला; नगरपालिका निवडणुकीत मोठी आघाडी

West Bengal Municipal Election Result: राज्यातील १०७ नगरपालिकांसाठी गेल्या महिन्यात मतदान झाले. यामध्ये ७७ टक्के मतदान झाले होते. या काळात पत्रकारांवर देखील हल्ले झाले होते. ...

West Bengal Civic Polls : तुफान राडा! मतदानावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी - Marathi News | west bengal civic bodies polls clash between bjp and tmc leader allegation against wb police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुफान राडा! मतदानावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

West Bengal Civic Polls : काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आज मतदानावेळी हाणामारी झाली आहे. येथील प्रभाग नऊमध्ये दोन ईव्हीएमची तोडफोड करण्यात आली आहे. ...

West Bengal Politics: नाईलाज झाला! पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी रात्री २ वाजता बोलावले विधानसभा अधिवेशन - Marathi News | West Bengal Politics: Governor of West Bengal jagdip dhankar called an assembly session at 2 AM After Mid night due to typo error of state government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाईलाज झाला! पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी रात्री २ वाजता बोलावले विधानसभा अधिवेशन

West Bengal assembly session may Start after Midnight: राज्यपाल धनखड यांनी आज दुपारी राज्याचे मुख्य सचिवांना चर्चेसाठी बोलविले होते. मात्र, हे अधिकारी राज्यपालांना भेटण्यासाठी गेले नाहीत. यामुळे राज्यपालांनी अधिवेशन सुरु करण्याची परवानगी देऊन टाकली.  ...