कोविड-१९ आणि वीज बिलाबाबत लोकांमध्ये असलेल्या असंतोषाचा सामना करीत असताना राज्यावरील विजेचे संकट थोडक्यात टळले. वीज उत्पादन कंपनी महाजेनकोने बिल अदा न केल्यामुळे वेकोलिने कोळसा पुरवठा रोखला. ...
वेकोलि चनकापूर वसाहतीतील एका वेकोलि कर्मचाऱ्याची मुलगी दिल्लीवरून ८ जून रोजी विमानाने प्रवास करून चनकापूर येथे घरी परत आली. या दरम्यान संबंधित स्थानिक प्रशासनाला मुलीच्या वडिलांकडून माहिती देण्यात आली नाही. यानंतर या मुलीला कोरोनाची लागण झाली. यासंदर ...
सायबर गुन्हेगारांनी केवायसी करून देण्याच्या नावाखाली वेकोलिच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याचे ५ लाख ९१ हजार लंपास केले. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. (वेकोलि)द्वारे एप्रिल महिन्यासाठी कोळश्याच्या लिलावाच्या दरात १० टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे वीज केंद्रांना स्वस्त दरात कोळसा उपलब्ध होईल. ...
कोरोनाचे विषाणू वेगाने वाढत असल्याने देशभरात चिंतेचे वातावरण दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोळसा खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या हितासाठी कामगार संघटनाही पुढे आली आहे. राष्ट्रीय खाण मजदूर फेडरेशन (इंटक) ने या कामगारांचा ५० लाख रुपयांचा विमा उतरविण् ...
नागरिकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी वीज केंद्रांना कोळशाची कमतरता भासू नये म्हणून सातत्याने कोळसा पुरवठा सुरू आहे. याअंतर्गत वेकोलिने २०१९-२० या वर्षातील उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण केले असून ३१ मार्च रोजी आतापर्यंतच्या सर्वाधिक कोळशाचे उत्खननही क ...
वेकोलितील अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका तरुण मूकबधिर कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षय राजेश्वर देशमुख (२३) रा. लक्ष्मी नारायण अपार्टमेंट वैष्णोदेवी चौक असे मृताचे नाव आहे. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांचा तो भाचा होता. ...