लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Western Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024

Western maharashtra region, Latest Marathi News

Western Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 
Read More
काँग्रेसमध्ये बंडखोरी अन् ‘ सांगली पॅटर्न’चा इशारा; जयश्री पाटील-पृथ्वीराज पाटील समर्थकांकडून दबावतंत्रासाठी बैठक - Marathi News | Rebellion in Congress and warning of Sangli Pattern; Jayshree Patil-Prithviraj Patil supporters meeting for pressure mechanism | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसमध्ये बंडखोरी अन् ‘ सांगली पॅटर्न’चा इशारा; जयश्री पाटील-पृथ्वीराज पाटील समर्थकांकडून दबावतंत्रासाठी बैठक

सांगली : सांगली विधानसभेच्या जागेसाठी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच सुरूच ... ...

जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं? - Marathi News | indapur assembly seat Praveen mane emotion At the public meeting tears in his fathers eyes What exactly happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?

व्यासपीठावर असलेले प्रवीण माने यांचे वडील आणि सोनाई ग्रुपचे सर्वेसर्वा दशरथ माने यांनाही यावेळी रडू कोसळलं. ...

"गुलाल उधळला नाही तर फाशी घेऊन मरेन"; शहाजीबापूंनी राऊतांना दिलं आव्हान - Marathi News | Sangola candidate Shahajibapu Patil challenges Sanjay Raut after receiving nomination from Shiv Sena | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"गुलाल उधळला नाही तर फाशी घेऊन मरेन"; शहाजीबापूंनी राऊतांना दिलं आव्हान

शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर सांगोल्याचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊतांना आव्हान दिलं आहे. ...

वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये चुरस वाढणार: पहिल्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्जांची विक्री; जिल्ह्यातील स्थिती काय? - Marathi News | sale of most nomination forms on the first day in dilip walse patil ambegaon What is the situation in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये चुरस वाढणार: पहिल्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्जांची विक्री; जिल्ह्यातील स्थिती काय?

Vidhan Sabha Election: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरला जारी झाल्यानंतर मंगळवारपासून अर्जाची विक्री सुरू झाली आहे. ...

माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा! - Marathi News | Consensus between Sharad Pawar and Vijaysinh Mohite Patil regarding the candidate for Madha Assembly Constituency | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!

सर्व विषयांवर चर्चा झाल्यानंतर दोन्ही मोठ्या नेत्यांचे एकमत झाल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार पवार गटाकडून लवकरच यादी जाहीर होणार आहे. ...

खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी - Marathi News | Maharashtra Election 2024- Mayuresh Wanjale, son of late MLA Ramesh Wanjale, has been nominated from MNS in Khadakwasla constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी

विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत महायुती आणि महाविकास आघाडीसमोर उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण... - Marathi News | Rohit Pawar opposes Umesh Patil of Ajit Pawar's NCP to join Sharad Pawar's side | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...

Rohit Pawar Umesh Patil: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत. पण त्यांना रोहित पवारांनी विरोध केला आहे.  ...

 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी? - Marathi News |  "They will have to answer on waqf board amendment bill"; Supriya Sule raised a new issue, Ajit Pawar's dilemma? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण : "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?

Supriya Sule Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. आरोप-प्रत्यारोप केले जात असून, बारामती विधानसभा मतदारसंघात झालेल्या एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी नामोल्लेख न करता अजित पवारांना लक्ष्य केलं.   ...