लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे

Western railway, Latest Marathi News

CoronaVirus: कोरोनामुळे रेल्वेला बसला 135 कोटींचा फटका - Marathi News | western railway lost income of rs 135 crore due to lockdown amid coronavirus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: कोरोनामुळे रेल्वेला बसला 135 कोटींचा फटका

22 मार्चपासून लोकल सेवा बंद; 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन ...

मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांवर आज- उद्या घेतला जाणार ब्लॉक - Marathi News | Block to be taken today & tomorrow on suburban railway lines in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांवर आज- उद्या घेतला जाणार ब्लॉक

मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांवर ब्लॉक ...

Coronavirus : पालघरमध्ये परदेशातून आलेल्या प्रवाशांना पुन्हा उतरवले, आठवड्यातील दुसरी घटना - Marathi News | Coronavirus: Passengers who Came from abroad news | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Coronavirus : पालघरमध्ये परदेशातून आलेल्या प्रवाशांना पुन्हा उतरवले, आठवड्यातील दुसरी घटना

गुजरात राज्यातील वापी येथील रहिवासी असलेले व नुकतेच लग्न झालेले जोडपे आपल्या अन्य एका सहकारी मित्र असलेल्या जोडप्यासोबत थायलंड येथे फिरण्यासाठी गेले होते. ...

Coronavirus: एसी लोकल बंद करणार; ठाणे-वाशी लोकलसेवा ठप्प - Marathi News | Coronavirus: AC local closed on western railway; Thane-Vashi service stopped hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: एसी लोकल बंद करणार; ठाणे-वाशी लोकलसेवा ठप्प

एसी लोकलमधील थंड हवेमुळे कोरोना पसरण्याचा धोका आहे. ...

पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Megablock tomorrow on the West, Harbor Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील ब्लॉकमुळे राम मंदिर स्थानकावर लोकलला थांबा नसेल. ब्लॉक काळात सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल धावतील. ...

मुंबई सेंट्रल स्थानकाचे नामांतर होणार, समाजसेवक नाना शंकरशेट यांचे नाव देणार - Marathi News | Maharashtra government approves renaming of Mumbai Central Terminus BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल स्थानकाचे नामांतर होणार, समाजसेवक नाना शंकरशेट यांचे नाव देणार

या संबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Mega Block tomorrow on western central and harbour railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते मानखुर्ददरम्यान विशेष लोकल ...

मुलुंड ते माटुंगादरम्यान रात्रकालीन ब्लॉक - Marathi News | Overnight block between Mulund to Matunga | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंड ते माटुंगादरम्यान रात्रकालीन ब्लॉक

शुक्रवार-शनिवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावर आणि मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येईल. ...