लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गहू

Wheat in Marathi

Wheat, Latest Marathi News

गहू हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. गहू पिकासाठी थंड हवामानाची आवश्यकता असते त्यामुळे याची लागवड रब्बी हंगामात केली जाते.
Read More
गहू व हरभरा पिकातील तणांचे नियंत्रण कसे कराल? - Marathi News | How to control weeds in wheat and gram crops? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गहू व हरभरा पिकातील तणांचे नियंत्रण कसे कराल?

खरीप हंगामात पीक कालावधीत पडणाऱ्या सततच्या पावसामुळे व रब्बी हंगामात पिकास दिलेल्या पाण्यामुळे मुख्य पिकाबरोबर विविध प्रकारच्या तणांची शेतात वाढ होत असते. ...

अवकाळी पावसानंतर गव्हाची काळजी कशी घ्यायची? - Marathi News | Latest News Management of wheat crop after unseasonal rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी पावसांनंतर गव्हांवरही परिणाम, असं करा पिकाचं व्यवस्थापन

राज्यातील अनेक भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांची दाणादाण उडवली. अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत रब्बीचा ... ...

पाऊस कमी झाल्याने वैजापूर तालुक्यात गव्हाचे क्षेत्र घटणार - Marathi News | Wheat area will decrease in Vaijapur taluka due to decrease in rainfall | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस कमी झाल्याने वैजापूर तालुक्यात गव्हाचे क्षेत्र घटणार

आतापर्यंत फक्त २५ टक्के जमिनीवर पेरणी; दरामध्ये वाढ होण्याची शक्यता ...

परतीच्या पावसाने ओढ दिल्याने रब्बीची पेरणी केवळ ३२ टक्केच! - Marathi News | Rabi sowing only 32 percent due to return monsoon rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परतीच्या पावसाने ओढ दिल्याने रब्बीची पेरणी केवळ ३२ टक्केच!

परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील रब्बी पिकांची पेरणी झालेल्या क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. दोन महिने उलटून गेले तरी राज्यात सरासरीच्या केवळ ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ...

रब्बीतील गहू आणि हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापन कसे कराल? - Marathi News | How to manage water for rabi wheat and gram crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बीतील गहू आणि हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापन कसे कराल?

कुठल्याही बागायती पिकाला पाण्याच्या प्रत्येक पाळीत मध्यम ते भारी जमिनीत सुमारे ७ ते ८ सें.मी. म्हणजे टिचभर उंचीचे पाणी देणे गरजेचे असते. हलक्या जमिनीत पीक घेतलेले असल्यास पाण्याच्या प्रत्येक पाळीत केवळ ४ ते ५ सें .मी. उंचीचे पाणी द्यावे लागते. ...

गव्हाचा पेरा केवळ सात टक्के, खरिपानंतर रब्बीही धोक्यात - Marathi News | Wheat sowing only seven percent, rabi also in danger after kharif | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गव्हाचा पेरा केवळ सात टक्के, खरिपानंतर रब्बीही धोक्यात

; केवळ ४४ टक्केच पेरण्या ...

गहू, हरभऱ्याकडेच बळीराजाचा कल, तेलबिया पिकांकडे फिरवली पाठ - Marathi News | farmer's inclination towards wheat, gram, turned his back on oilseed crops | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गहू, हरभऱ्याकडेच बळीराजाचा कल, तेलबिया पिकांकडे फिरवली पाठ

रब्बी हंगाम; जमिनीत आर्द्रतेचा अभाव, पेरणीवर मोठा असर ...

जिरायत गहू पिकात जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी काय कराल उपाययोजना - Marathi News | What measures should be taken to maintain soil moisture in non irrigated wheat crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिरायत गहू पिकात जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी काय कराल उपाययोजना

यंदा पर्जन्यमान कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मर्यादित ओलीवर गहू पिकाची पेरणी केली आहे. पाण्याची उपलब्धता होईल याची शाश्वतता नाही. अशावेळी जिरायत/मर्यादित सिंचनाखालील गहू पिकात जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी काय उपाय करणे आवश्यक आहे ते पाहूया ...