लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी; संदीप क्षीरसागर यांनी मांडला थरारक घटनाक्रम - Marathi News | Beed arson incident probed by SIT; Sandeep Kshirsagar presented a thrilling sequence of events | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी; संदीप क्षीरसागर यांनी मांडला थरारक घटनाक्रम

आ. संदीप क्षीरसागर यांनी या संबंधीची लक्षवेधी सूचना मांडत या घटनेत समाज कंटकाकडून आपलेही घर जाळण्यात आल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली.  ...

पेमेंट गेटवे कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम हस्तांतरण प्रकरणी 'एसआयटी' चौकशी होणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | 'SIT' inquiry will be conducted in the case of transfer of money from payment gateway company's bank account - Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेमेंट गेटवे कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम हस्तांतरण प्रकरणी 'एसआयटी' चौकशी होणार - देवेंद्र फडणवीस

वांद्रे (पश्चिम) येथील सायबर पोलीस स्टेशनचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून उद्घाटनाची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात दिली. ...

बीडच्या हिंसाचाराबाबत अद्याप SIT का नेमली नाही?; जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल - Marathi News | Why SIT still not appointed on violence in Beed Jayant Patil question to Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बीडमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत अद्याप SIT का नेमली नाही?; जयंत पाटलांचा सवाल

विधानसभेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने गृहमंत्र्यांना प्रश्नांनी घेरले ...

वाळूज येथील भूसंपादन आणि विकास कामांच्या दिरंगाईची चौकशी हाेणार; उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा - Marathi News | inquiry will be held into the delay in land acquisition and development works at Walaj; Uday Samant's announcement in the Assembly in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाळूज येथील भूसंपादन आणि विकास कामांच्या दिरंगाईची चौकशी हाेणार; उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले जाणार. ...

लीज संपलेल्या शासकीय जमीनी शासन ताब्यात घेणार;  राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधान परिषदेत माहिती - Marathi News | Radhakrishna Vikhe-Patil in Legislative Council to take over government in nagpurland whose lease is over | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लीज संपलेल्या शासकीय जमीनी शासन ताब्यात घेणार; राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधान परिषदेत माहिती

शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमिनी विकासकाला विकण्याच्या प्रकाराची चौकशी करून दोषीवर कारवाई केली जाईल. ...

‘एसआरए’च्या सदनिका विकण्याची मुदत मर्यादा पाच वर्षे करणार - गृहनिर्माण मंत्री अतुल सावे  - Marathi News | Time limit for selling SRA flats will be five years - Housing Minister Atul Save | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एसआरए’च्या सदनिका विकण्याची मुदत मर्यादा पाच वर्षे करणार - गृहनिर्माण मंत्री अतुल सावे 

लोकप्रतिनिधींच्या मागणीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाईल, असे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. ...

राम शिंदे सांगतील त्या पद्धतीने मुद्दा सुटेल; कर्जत MIDCबाबत अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | ajit pawar spoke clearly about karjat midc that as ram shinde will say the issue will be resolved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राम शिंदे सांगतील त्या पद्धतीने मुद्दा सुटेल; कर्जत MIDCबाबत अजित पवार स्पष्टच बोलले

Maharashtra Winter Session 2023: आमदार रोहित पवारांचा ड्रीम प्रोजेक्ट कर्जत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. यावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली. ...

कुजलेली द्राक्ष घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांचे आंदोलन - Marathi News | Protest by NCP MLAs on the steps of Vidhan Bhavan carrying rotten grapes | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कुजलेली द्राक्ष घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांचे आंदोलन

कर्जमाफीसह एकरी लाख रुपये मदत देण्यासाठी आंदोलन ...