लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

पीएचडी करून काय दिवे लावणार? वक्तव्याने वादाची ठिणगी; अखेर अजित पवारांची सारवासारव, म्हणाले... - Marathi News | ncp leader Ajit Pawar reaction on controversy over Statement about PhD students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'पीएचडी'च्या वक्तव्याने वादाची ठिणगी; अखेर अजित पवारांची सारवासारव, म्हणाले...

अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात विद्यार्थी आक्रमक झाले होते. तसंच विरोधी पक्षातील नेत्यांनीही त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. ...

यंत्रमाग धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यास गट स्थापन करणार - चंद्रकांत पाटील - Marathi News | set up study group to solve problems of loom holders - Chandrakant Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंत्रमाग धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यास गट स्थापन करणार - चंद्रकांत पाटील

यंत्रमाग धारकांच्या समस्यांबाबत विधानसभा सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित मांडली होती. ...

महाराष्ट्र पेटवून भाजपला काय मिळतंय? नाना पटोलेंचा सवाल  - Marathi News | What is the BJP getting by burning Maharashtra? The question of nana patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्र पेटवून भाजपला काय मिळतंय? नाना पटोलेंचा सवाल 

निवडणूक आयोगाच्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या भूमिकेवर नाना पटोले यांनी भाष्य केले. ...

१७ लाख कर्मचारी संपावर; आज अधिवेशनात पेन्शनचा मुद्दा गाजणार, CM शिंदे तोडगा काढणार? - Marathi News | 17 lakh employees of Maharashtra have gone on strike for old pension. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१७ लाख कर्मचारी संपावर; आज अधिवेशनात पेन्शनचा मुद्दा गाजणार, CM शिंदे तोडगा काढणार?

आज हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस असून जुन्या पेन्शनचा मुद्दा सभागृहात गाजण्याची शक्यता आहे.  ...

विड्याच्या पानाला पिकाचा दर्जा? विमा संरक्षणाचीही मागणी - Marathi News | Crop quality of vidya leaf? Also demand insurance coverage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विड्याच्या पानाला पिकाचा दर्जा? विमा संरक्षणाचीही मागणी

विड्याचे पान या पिकाला कृषी पीक म्हणून मान्यताच नसल्याने विम्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे विड्याचे पान व पानपिपरी या ... ...

होय, शासनाने जरांगे पाटलांना सरसकट ‘कुणबी’ दाखल्यांचे आश्वासन दिले; मुख्यमंत्र्यांची कबुली - Marathi News | government assured manoj jarange patil of kunbi certificates cm eknath confession in winter session maharashtra 2023 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होय, शासनाने जरांगे पाटलांना सरसकट ‘कुणबी’ दाखल्यांचे आश्वासन दिले; मुख्यमंत्र्यांची कबुली

आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना नोकरीबाबत अद्याप ठोस निर्णय नाही ...

“हे सर्व थांबवायचे असेल तर प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री केले पाहिजे”: बच्चू कडू - Marathi News | bacchu kadu demand in winter session maharashtra 2023 that make prakash ambedkar chief minister of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हे सर्व थांबवायचे असेल तर प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री केले पाहिजे”: बच्चू कडू

Winter Session Maharashtra 2023: मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते. त्यामुळे पुरावे शोधल गेले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पुरावे सापडले, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ...

“आरक्षणाच्या वादावर एकच पर्याय असलेली जातनिहाय जनगणना महाराष्ट्रात करा”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole criticised state govt over maratha reservation in winter session of maharashtra 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरक्षणाच्या वादावर एकच पर्याय असलेली जातनिहाय जनगणना महाराष्ट्रात करा”: नाना पटोले

Congress Nana Patole in Winter Session Maharashtra 2023: आरक्षणाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजपाला कोणी रोखले का, अशी विचारणा नाना पटोलेंनी केली. ...