लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

मला गोळ्या घातल्या जातील, असा पोलिसांचा रिपोर्ट; भुजबळांचा खळबळजनक दावा - Marathi News | Police report that I will be shot ncp leader chhagan Bhujbals sensational claim | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मला गोळ्या घातल्या जातील, असा पोलिसांचा रिपोर्ट; भुजबळांचा खळबळजनक दावा

आरक्षणावर बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली. तसंच जरांगे पाटलांच्या काही वक्तव्यांचा दाखला दिला. ...

वसंतराव नाईक ऑडीटोरियमवर सरकारचे आज उत्तर; पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले उपस्थित केला मुद्दा - Marathi News | state government reply today on Vasantrao Naik Auditorium; Prithviraj Chavan, Nana Patole raised the issue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वसंतराव नाईक ऑडीटोरियमवर सरकारचे आज उत्तर; पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले उपस्थित केला मुद्दा

आता सरकारकडून या प्रश्नावर गुरुवारी निवेदन सादर केले जाणार आहे. ...

शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी कायदा करा! - Marathi News | Legislate to control the sale of tobacco products in school premises! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी कायदा करा!

विधानपरिषदेत सदस्यांची मागणी : विविध जिल्हयांत भरारी पथके तयार करणार ...

"मी टग्या...' असं स्वतःला म्हणवून घेतलं म्हणजे तुमची वाट्टेल ती विधान सहन करायची का?" - Marathi News | Raj Thackeray led MNS slams Ajit Pawar over controversial statement about PHD | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी टग्या...' असं स्वतःला म्हणवून घेतलं म्हणजे वाट्टेल ते..." अजितदादांवर टीकास्त्र

अजित पवारांच्या वादग्रस्त विधानाचा मनसेकडून घेण्यात आला समाचार ...

लातुरात पोलिसांच्या हालचाली; महाराष्ट्रातील घुसखोराबाबत कळताच फडणवीसांचा पोलीस महासंचालकांना फोन - Marathi News | Police in Action in Latur; Devendra Fadnavis called the Director General of Police for role of Parliament attack maharashtra man Amol shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लातुरात पोलिसांच्या हालचाली; फडणवीसांचा पोलीस महासंचालकांना फोन

संसदेतील या घुसखोरीच्या घटनेचे पडसाद नागपुरमधील हिवाळी अधिवेशनातही उमटले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची माहिती सभागृहात दिली. ...

'सत्तेसाठी गुजरातची गुलामी करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करू नये', नाना पटोलेंचा टोला - Marathi News | 'Those who enslaved Gujarat for power should not be compared with Chhatrapati Shivaji Maharaj', says Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सत्तेसाठी गुजरातची गुलामी करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करू नये', पटोलेंचा टोला

Nana Patole News: महाराष्ट्रातील काही लोक मात्र सत्तेसाठी पक्ष सोडून गुजरातच्या गुलामीमध्ये सुरतेला गेले होते, सुरतेत हे लोक त्यांच्या कस्टडीत होते. या तोडफोडीच्या राजकारणाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी करु नका, असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला ...

मानसिक तणावातून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी! - Marathi News | Government should take measures to prevent suicide of students due to mental stress says Vijay Vadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मानसिक तणावातून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी!

हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी ...

आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा, नीतेश राणे यांची मागणी - Marathi News | Confiscate Aditya Thackeray's passport, Nitesh Rane's demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा, नीतेश राणे यांची मागणी

Nitesh Rane News: आदित्य ठाकरे परदेशात पळून जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात लूक आउट नोटीस जाहीर करून त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना केली.  ...