लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

"शिवाजी महाराज सूरतवरुन गुवाहाटीला रेडे कापायला गेले नव्हते", संजय राऊतांचा भरत गोगावलेंवर हल्लाबोल - Marathi News | sanjay raut reaction on bharat gogawale mention chhatrapati shivaji maharaj in shiv sena mla disqualification case hearing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवाजी महाराज सूरतवरुन गुवाहाटीला रेडे कापायला गेले नव्हते", राऊतांचा हल्लाबोल

गद्दारांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी स्वत:ची तुलना करू नये. जे खरे बंडखोर असतात ते देशासाठी आणि राज्यासाठी बंड करतात. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यावे, असेही संजय राऊत म्हणाले. ...

आरोग्य खात्याच्या कारभारावरून विरोधकांचा सभात्याग; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी - Marathi News | Opposition walkout over health department's administration; Demand for Minister's resignation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोग्य खात्याच्या कारभारावरून विरोधकांचा सभात्याग; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

दोन महिलांचा डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असा आरोप त्यांनी केला.  ...

मोदानी हटाव, धारावी बचाव; धारावीसाठी विरोधकांचे आंदोलन - Marathi News | Opposition protest against Adani project in Dharavi in Vidhan Bhawan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोदानी हटाव, धारावी बचाव; धारावीसाठी विरोधकांचे आंदोलन

वर्षा गायकवाड यांनी धारावीमध्ये टीडीआरचा मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला ...

मराठा-OBC वादावरून छगन भुजबळ अन् पृथ्वीराज चव्हाणांमध्ये जुंपली; नेमकं काय घडलं? - Marathi News | Chhagan Bhujbal and Prithviraj Chavan clashed in the Legislative Assembly over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा-OBC वादावरून छगन भुजबळ अन् पृथ्वीराज चव्हाणांमध्ये जुंपली; नेमकं काय घडलं?

तुम्हाला बोलायचे असेल तर आवश्य बोला. परंतु पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून टाका असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं. ...

शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज- बाळासाहेब थोरात - Marathi News | Farmers need substantial help - Balasaheb Thorat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज- बाळासाहेब थोरात

शासकीय संस्थांमध्ये स्वत:चा हस्तक्षेप वाढवीत आहे. त्याचे परिणाम चुकीचे आहेत असंही थोरात यांनी सांगितले. ...

गोगावले सुरतेला कोणाचे नाक कापायला गेले?; अंबादास दानवे यांचा सवाल - Marathi News | Winter Session Maharashtra: Opposition leader Ambadas Danve criticizes Bharat Gogawle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोगावले सुरतेला कोणाचे नाक कापायला गेले?; अंबादास दानवे यांचा सवाल

मोर्चेकऱ्यांना सामोरे जाण्यासाठी या सरकारला वेळ नाही. यांचा सगळा वेळ टक्केवारी,बदल्या आणि भ्रष्टाचारात जातो असा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला. ...

विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा; लेखापरीक्षण अहवालातील धक्कादायक निष्कर्ष - Marathi News | Pandharpur Shri Vitthal Rukmini Mandir Prasad Ladoo Quality Is Poor Says Audit Report in Winter Session Maharashtra Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा; लेखापरीक्षण अहवालातील धक्कादायक निष्कर्ष

या अहवालामुळे विठ्ठल मंदिर समितीच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.  ...

मराठ्यांचा प्रश्न सहज सोडवता आला असता - नाना पटोले  - Marathi News | The problem of Marathas could have been solved easily - Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठ्यांचा प्रश्न सहज सोडवता आला असता - नाना पटोले 

मराठा धनगर आणि वेगवेगळ्या जातींना आरक्षणाचे गाजर  दाखवून प्रत्यक्षात काही करायचे नाही, असा आरोप नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. ...