लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

राजकीय हेतूनं मुंबई महापालिकेच्या कामाची चौकशी; आमदार सचिन अहिरांची टीका - Marathi News | Investigation of the work of BMC for political purposes; Criticism of MLA Sachin Ahir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय हेतूनं मुंबई महापालिकेच्या कामाची चौकशी; आमदार सचिन अहिरांची टीका

मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जात असताना सत्ताधारी पक्षातील आमदार ठाणे, कल्याणची चौकशी बघताहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही यापूर्वी लावलेला आहे असं सचिन अहिर यांनी सांगितले. ...

राजीनामा देण्याचे नाटक थांबायला हवे; शेकापचे आमदार जयंत पाटलांची टीका - Marathi News | The drama of resignation must stop; Criticism of Shekap MLA Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजीनामा देण्याचे नाटक थांबायला हवे; शेकापचे आमदार जयंत पाटलांची टीका

मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर घटनेप्रमाणे असलेले ५० टक्क्यांचे आरक्षण रद्द करून त्याची मर्यादा वाढविली पाहिजे असं त्यांनी सांगितले. ...

२५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटणार; मराठा उपसमितीचे सदस्य नरेंद्र पाटलांना विश्वास - Marathi News | Kunbi-Maratha rift to end before December 25, Said by Narendra Patil, member of the Maratha sub-committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटणार; मराठा उपसमितीचे सदस्य नरेंद्र पाटलांना विश्वास

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वादंग उठले आहे. अशात आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर सुटावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...

'ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच ...'; विधिमंडळ परिसरात रंगला आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा - Marathi News | Winter Session Maharashtra A flurry of accusations and counter-accusations raged in the legislature area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच ...'; विधिमंडळ परिसरात रंगला आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा

ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच बघितला : ठाकरे ...

जयंत पाटील म्हणाले, हे ट्रिपल इंजिन नव्हे, तर ट्रबल सरकार! - Marathi News | Winter Session Maharashtra Jayant Patil criticized on shinde fadnavis government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जयंत पाटील म्हणाले, हे ट्रिपल इंजिन नव्हे, तर ट्रबल सरकार!

राज्यातील ट्रिपल इंजिनचे सरकार अधिक वेगाने चालेल अशी अपेक्षा होती, पण ट्रिपल इंजिनमुळे ट्रबल वाढले आहेत. ...

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येचे हब; विमा कंपन्यांचा वाटा कुणा-कुणाला?; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Winter Session Maharashtra Maharashtra farmer suicide hub; What is the share of insurance companies? Vijay Wadettiwar's criticized on the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येचे हब; विमा कंपन्यांचा वाटा कुणा-कुणाला?; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, तर कधी गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र  सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे. ...

पेपरफुटी विरोधातील कायद्याची घोषणा हवेतच; आश्वासनाला चार महिने उलटले - Marathi News | Winter Session Maharashtra Proclamation of Anti-Paperfuti Act in Air; Four months have passed since the promise | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेपरफुटी विरोधातील कायद्याची घोषणा हवेतच; आश्वासनाला चार महिने उलटले

प्रारूप ठरविण्यासाठी समितीही नाही ...

“उद्धव ठाकरेंचा मूळ स्वभाव विकासाला विरोध करणे हाच आहे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार - Marathi News | dcm devendra fadnavis replied uddhav thackeray criticism in winter session maharashtra 2023 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“उद्धव ठाकरेंचा मूळ स्वभाव विकासाला विरोध करणे हाच आहे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

DCM Devendra Fadnavis Replied Uddhav Thackeray: धारावीतील लोकांना घरे मिळू नये, हीच उद्धव ठाकरेंची नीती आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...