लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

स्वत:ला नेता बनविणारी युवा संघर्ष यात्रा; आमदार राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका - Marathi News | Yuva Sangharsh Yatra making itself a leader; MLA Ram Shinde criticizes Rohit Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वत:ला नेता बनविणारी युवा संघर्ष यात्रा; आमदार राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

स्वत:चे घरपरिवार सोबत घेऊन निघालेली ही संघर्ष यात्रा आहे. स्वत:च्या गुडघ्याला बाशिंग बांधून नेता बनण्याचा हा प्रयत्न आहे, असेदेखील आमदार राम शिंदे म्हणाले.  ...

 ...अन्यथा सरकारने कांद्याला द्यावा ४ हजार भाव; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी - Marathi News | ...otherwise the government should pay 4 thousand bhp for onion; Opposition leader Ambadas Danve's demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : ...अन्यथा सरकारने कांद्याला द्यावा ४ हजार भाव; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

राज्यात कांदा निर्यातबंदीचा मुद्दा गाजत आहे. कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सोमवारी विधानभवन परिसरात आंदोलन केले. ...

पंचनामे झाल्यावरच शेतकऱ्यांना मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - Marathi News | Help to farmers only after Panchnama; Deputy Chief Minister Ajit Pawar's information | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंचनामे झाल्यावरच शेतकऱ्यांना मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

सध्या राज्यात कांदा निर्यातबंदी आणि इथेनॉलचा मुद्दा पेटलेला आहे. ...

आरक्षण, अवकाळीवरुन राज्य सरकारची कसाेटी; दुसऱ्या आठवड्यात घमासान हाेणार - Marathi News | Winter Session Maharashtra The issues of Maratha, OBC reservation, help to drought-affected farmers are likely to be heated in the second week of the legislature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरक्षण, अवकाळीवरुन राज्य सरकारची कसाेटी; दुसऱ्या आठवड्यात घमासान हाेणार

मराठा, ओबीसी आरक्षण, अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत या मुद्द्यांवरून विधिमंडळाच्या दुसऱ्या आठवड्यात घमासान होण्याची शक्यता आहे. ...

हिवाळी अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर चर्चा; उदय सामंतांनी दिली माहिती - Marathi News | uday samant give important information about to discussion on maratha reservation issue in maharashtra winter session 2023 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हिवाळी अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर चर्चा; उदय सामंतांनी दिली माहिती

Uday Samant On Maratha Reservation: मराठा आरक्षणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा घेण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार तो विषय घेतला जाणार आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. ...

पश्चिम वऱ्हाडातील प्रश्न लावून धरायला हवेत! - Marathi News | The questions in the West should be fixed! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पश्चिम वऱ्हाडातील प्रश्न लावून धरायला हवेत!

Winter session of legislative assembly : विदर्भाच्या पश्चिम वऱ्हाडातील आमदारांकडे याच संदर्भाने मोठ्या अपेक्षेने बघितले जात आहे. ...

प्रकल्पग्रस्त पाहून उपमुख्यमंत्र्यांनी फिरविली पाठ, कारंज्यात ताफा अडविण्याचा प्रयत्न - Marathi News | The Deputy Chief Minister turned his back after seeing the victims of the project, trying to block the fleet in the fountain | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्रकल्पग्रस्त पाहून उपमुख्यमंत्र्यांनी फिरविली पाठ, कारंज्यात ताफा अडविण्याचा प्रयत्न

...त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी कोणताही संवाद न साधता पाठ फिरविल्याची भावना व्यक्त करण्यात आली. ...

नागपुरात अधिवेशन अन् गोरेवाड्यात आढळली एसएलआरची १५६ जिवंत काडतूसं, नक्षली कनेक्शनचा तपास सुरू - Marathi News | 156 live SLR cartridges found in Gorewada in Nagpur, Naxal connection investigation underway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अधिवेशन अन् गोरेवाड्यात आढळली एसएलआरची १५६ जिवंत काडतूसं, नक्षली कनेक्शनचा तपास सुरू

अधिवेशन सुरू असल्याने पोलीस दलात खळबळ; ३२ वर्ष जुनी काडतुसे, नक्षली ‘कनेक्शन’चा तपास सुरू ...