लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

शेडनेट, पशुधन नुकसानीसाठी विम्याची तरतूद करा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सभागृहात मागणी - Marathi News | Winter Session of Maharashtra Ambadas Danve demands insurance for demolition of shades Devendra Fadnavis reply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेडनेट, पशुधन नुकसानीसाठी विम्याची तरतूद करा; अंबादास दानवेंची सभागृहात मागणी

विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीवर फडणवीसांनीही दिलं त्वरित उत्तर ...

नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले; अंबादास दानवेंची टीका, फडणवीसांचंही प्रत्युत्तर - Marathi News | Winter Session Maharashtra: Ambadas Danve raised questions from Nawab Maliks; Devendra Fadnavis replied to it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले; अंबादास दानवेंची टीका, फडणवीसांचंही प्रत्युत्तर

Winter Session Maharashtra: गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा देणार की शरद पवार गटाला याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती. ...

अधिवेशनात मांडली जाणार नऊ विधेयके; ऑनलाइन गेमिंगवर जीएसटी लावणार - Marathi News | Nine bills to be tabled in the Winter session; GST will be imposed on online gaming | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवेशनात मांडली जाणार नऊ विधेयके; ऑनलाइन गेमिंगवर जीएसटी लावणार

महाराष्ट्र गोजातीय प्रजनन विधेयक, महाराष्ट्र शेतजमीन जमीनधारणेची कमाल मर्यादा सुधारणा विधेयक, आलार्ड विद्यापीठ विधेयक मांडले जाणार आहे. ...

आमदार रविंद्र धंगेकर पहिल्याच दिवशी सरकारला घेरणार; ललित पाटील प्रकरणी मंत्र्यांवर कारवाईची केली मागणी - Marathi News | MLA Ravindra Dhangekar will surround the government on the very first day Demanded action against ministers in Lalit Patil case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार रविंद्र धंगेकर पहिल्याच दिवशी सरकारला घेरणार; ललित पाटील प्रकरणी मंत्र्यांवर कारवाईची केली मागणी

ललित पाटील प्रकरण हिवाळी अधिवेशनात चांगलेच गाजणार आहे. ...

हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक, सरकारविरोधात घोषणाबाजी - Marathi News | Winter session begins of maharashtra; opposition was aggressive, shouting slogans against the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक, सरकारविरोधात घोषणाबाजी

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.  ...

नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात; राजकीय चर्चांना उधाण, कोणाला पाठिंबा देणार? - Marathi News | Winter Session Maharashtra: Nawab Malik has just entered Vidhan Bhavan premises for the session in nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात; राजकीय चर्चांना उधाण, कोणाला पाठिंबा देणार?

Winter Session Maharashtra: नवाब मलिक अधिवेशनासाठी नुकतेच विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत. ...

५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडणार; अवकाळीच्या नुकसानीसाठीही करणार तरतूद - Marathi News | Additional demands of 55 thousand crores will be presented; Provision will also be made for untimely damages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडणार; अवकाळीच्या नुकसानीसाठीही करणार तरतूद

आमदारांच्या मतदारसंघात स्थानिक विकास निधीबरोबर विविध योजनांतर्गत विकासकामांसाठी जादा निधीची तरतूद करण्यात आली आहे. ...

आपसात समन्वय ठेवा, नामुष्की नकाे; शिंदे-फडणवीस-पवार यांचा मंत्र्यांना सल्ला - Marathi News | Winter Session: Coordinate with each other, don't be rude; Eknath Shinde- Devendra Fadnavis-Ajit Pawar advice to ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपसात समन्वय ठेवा, नामुष्की नकाे; शिंदे-फडणवीस-पवार यांचा मंत्र्यांना सल्ला

राज्य सरकार फ्रंटफूटवर...! प्रश्नोत्तरे, लक्षवेधी आणि सभागृहातील इतर चर्चा याची व्यवस्थित तयारी करा. अधिकाऱ्यांकडून ब्रीफिंग नीट घ्या. ...