लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

Winter Session Maharashtra: नववर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र गारठणार; आठवडाभरात थंडीचा कडाका वाढणार - Marathi News | At the beginning of the new year, Maharashtra will become cold; During the week, the severity of the cold will increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Winter Session Maharashtra: नववर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र गारठणार; आठवडाभरात थंडीचा कडाका वाढणार

सहा जानेवारीनंतर पुढील दोन आठवडे राज्याच्या काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता ...

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले; जत्रा पांगली, धरणे मंडपाची पालं उठली! - Marathi News | Winter session of Maharashtra legislature and; silence at Yashwant Stadium | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले; जत्रा पांगली, धरणे मंडपाची पालं उठली!

यशवंत स्टेडियमवर शुकशुकाट : पाेलिसही निश्चिंततेने सुस्तावले; पदरी काय पडले, हा प्रश्नच ...

धारावीत २०११ पर्यंतच्या रहिवाशांना मालकीची घरे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही - Marathi News | resident owned houses up to 2011 in dharavi said deputy chief minister devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धारावीत २०११ पर्यंतच्या रहिवाशांना मालकीची घरे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

धारावीचा पुनर्विकास करताना २०११ पर्यंतच्या न्यायालयाने अधिकृत केलेल्या सर्व रहिवाशांना मालकीची घरे मिळतील. ...

सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती: बावनकुळे; बेईमानी केल्याने घेतला बदला - Marathi News | we did not want sena bjp alliance to break said bawankule and revenge for dishonesty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती: बावनकुळे; बेईमानी केल्याने घेतला बदला

मी एकदाच बारामतीत गेलो आणि पवारांना त्याचे नेमके इतके काय लागले, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला. ...

महाराष्ट्राचे एकच म्हणणे, द्या हाकलून हे बुजगावणे; मविआ आमदारांची राज्यपालांविरोधात घोषणाबाजी - Marathi News | maha vikas aghadi mla raise slogans against the governor in maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्राचे एकच म्हणणे, द्या हाकलून हे बुजगावणे; मविआ आमदारांची राज्यपालांविरोधात घोषणाबाजी

महाविकास आघाडीच्या आमदारांनी शेवटच्या दिवशीही विधानभवनचा परिसर दणाणून सोडला.  ...

स्वातंत्र्यसैनिक सुराणांकडे लाच मागितल्याची चौकशी, अनाथालय अनुदान; फडणवीस यांची घोषणा  - Marathi News | inquiry into bribery of freedom fighters dcm devendra fadnavis announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वातंत्र्यसैनिक सुराणांकडे लाच मागितल्याची चौकशी, अनाथालय अनुदान; फडणवीस यांची घोषणा 

या प्रकरणाबाबत ‘लोकमत’नेही वेळोवेळी आवाज उठवला होता. ...

नैना क्षेत्रातील विकास नियमावलीत बदलाबाबत लवकरच प्रस्ताव; मंत्री उदय सामंत यांची माहिती - Marathi News | proposed changes in development regulations in naina area soon information of minister uday samant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नैना क्षेत्रातील विकास नियमावलीत बदलाबाबत लवकरच प्रस्ताव; मंत्री उदय सामंत यांची माहिती

विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. ...

मंत्रालयातील बोगस नोकर भरती रॅकेटची चौकशी होणार; ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते रॅकेट - Marathi News | bogus recruitment racket in ministry to be probed lokmat had exposed the racket | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्रालयातील बोगस नोकर भरती रॅकेटची चौकशी होणार; ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते रॅकेट

लाखो रुपये उकळले, दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार: देवेंद्र फडणवीस ...