लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

लोकशाहीच्या नावे ओरडणारे सभागृहात केवळ ४६ मिनिटे: फडणवीस; आदित्यला काय घाबरणार? - Marathi News | devendra fadnavis criticized uddhav thackeray and said only 46 minutes in the session shouting for democracy and what will aditya thackeray be afraid of | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकशाहीच्या नावे ओरडणारे सभागृहात केवळ ४६ मिनिटे: फडणवीस; आदित्यला काय घाबरणार?

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ...

अविश्वास ठरावावर अजित पवार यांची सहीच नाही; मतभेद की आणखी काही? राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | maharashtra winter session 2022 ncp ajit pawar has no signature on the no confidence motion and disagreement or something else in mva | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अविश्वास ठरावावर अजित पवार यांची सहीच नाही; मतभेद की आणखी काही? राजकीय वर्तुळात चर्चा

या प्रस्तावासंदर्भात मला काही माहिती नाही, असे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ...

तुमच्यासारखे गोविंद बागेत गेलो नाही; मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत पुन्हा उद्धव ठाकरेंवर प्रहार - Marathi News | cm eknath shinde slams shiv sena thackeray group chief uddhav thackeray in maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुमच्यासारखे गोविंद बागेत गेलो नाही; मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत पुन्हा उद्धव ठाकरेंवर प्रहार

‘हिऱ्यापोटी गारगोटी’ अशी म्हण असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उद्धव ठाकरेंवर नाव न घेता प्रहार केले.  ...

शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरचे स्वप्न; हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, तालुकास्तरावर हेलिपॅडही - Marathi News | maharashtra winter session ends farmers dream of helicopter also helipad at taluka level | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरचे स्वप्न; हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, तालुकास्तरावर हेलिपॅडही

पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीला मुंबईत होईल. ...

Devendra Fadnavis vs Ajit Pawar: "बहुतेक त्या गोष्टीचा अजितदादांना राग आलेला दिसतोय..."; देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी - Marathi News | Devendra Fadnavis trolls Ajit Pawar over Baramati statement in upcoming elections of 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बहुतेक त्या गोष्टीचा अजितदादांना राग आलेला दिसतोय..."; देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी

अजित पवारांनी अधिवेशनात यावर भाष्य केलं होतं ...

'केवळ घोषणांचा पाऊस, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांच्या तोंडाला पुसली पाने' - Marathi News | 'Only the rain of slogans, the faces of farmers, laborers, unemployed have been wiped clean' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'केवळ घोषणांचा पाऊस, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांच्या तोंडाला पुसली पाने'

Nagpur News शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा सणसणीत आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी केला. ...

"लोकशाहीच्या नावाने ओरड करणारे सभागृहात केवळ ४६ मिनिटेच उपस्थित" - Marathi News | "Just 46 minutes in the House shouting in the name of democracy" Devendra Fadanvis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"लोकशाहीच्या नावाने ओरड करणारे सभागृहात केवळ ४६ मिनिटेच उपस्थित"

Nagpur News जे लोक रोज लोकशाहीबाबत ओरड करतात ते सभागृहात केवळ ४६ मिनिटे उपस्थित होते. यावरून त्यांचे लोकशाहीवर खरोखर किती प्रेम आहे हे लक्षात येत आहे, या शब्दांत फडणवीस यांनी ठाकरेंबाबत वक्तव्य केले. ...

सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती - Marathi News | We did not want the Sena-BJP alliance to break | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती

Nagpur News सेना-भाजप युती तुटावी, अशी आमची इच्छाच नव्हती. जर दोन्ही पक्ष सोबत असते तर अनेक वर्षे सत्तेत राहिलो असतो, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले. ...