लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विप्रो

विप्रो

Wipro, Latest Marathi News

याला म्हणतात परतावा! 'या' आयटी कंपनीच्या शेअरनं एक लाखाचे केले 36 लाख, तीन वेळा दिला बोनस शेअर - Marathi News | This is called return IT company Wipro Share made one lakh to 36 lakhs, got bonus share three times in 14 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा! 'या' आयटी कंपनीच्या शेअरनं एक लाखाचे केले 36 लाख, तीन वेळा दिला बोनस शेअर

मार्च 2009 मध्ये, विप्रोच्या एका शेअरची किंमत जवळपास 50 रुपये एवढी होती. तर आज विप्रोच्या शेअरची किंमत 412.35 रुपये एवढी आहे. मात्र, दीर्घकाळ गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी रिटर्न शेअरचा परतावा, किंमत वाढीपेक्षा फार अधिक आहे. ...

भारतातील ही कंपनी महिलांसाठी 'Great Place to Work', 60 देशांमध्ये झाले सर्वेक्षण - Marathi News | tech firm wipro among the best workplaces for women in india great place to work report  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतातील ही कंपनी महिलांसाठी 'Great Place to Work', 60 देशांमध्ये झाले सर्वेक्षण

'ग्रेट प्लेस टू वर्क' या जागतिक प्लॅटफॉर्मने महिलांसाठी सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम कामाच्या ठिकाणासंदर्भात हे सर्वेक्षण केले आहे. ...

Moonlighting हा प्रकार आहे तरी काय? What is Moonlighting Job | Moonlighting Legal In India? - Marathi News | What is Moonlighting like? What is Moonlighting Job | Moonlighting Legal In India? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Moonlighting हा प्रकार आहे तरी काय? What is Moonlighting Job | Moonlighting Legal In India?

Moonlighting हा प्रकार आहे तरी काय? What is Moonlighting Job | Moonlighting Legal In India? ...

मूनलाईटिंगवाल्यांचे धाबे दणाणले! विप्रोच्या प्रेमजींनी ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले - Marathi News | Action Taken on Moonlighting Working employees; Wipro's Rishad Premji fired 300 employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मूनलाईटिंगवाल्यांचे धाबे दणाणले! विप्रोच्या प्रेमजींनी ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

टेक इंडस्ट्रीमध्ये सध्या 'मूनलाइटनिंग' नावाचा प्रकार मूळ धरू लागला आहे. म्हणजे एका कंपनीमध्ये नोकरी करत असतानाच दुसऱ्या कंपन्यांचे देखील काम करणे. ...

वर्क फ्रॉम होम अन् मूनलाईटनिंग! ही तर कंपन्यांसोबत दगाबाजीच; विप्रोचे चेअरमन भडकले - Marathi News | Work from home and moonlighting! This is cheating with companies; Wipro chairman rishad premaji reacted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्क फ्रॉम होम अन् मूनलाईटनिंग! ही तर कंपन्यांसोबत दगाबाजीच; विप्रोचे चेअरमन भडकले

टेक इंडस्ट्रीमध्ये सध्या 'मूनलाइटनिंग' नावाचा प्रकार मूळ धरू लागला आहे. म्हणजे एका कंपनीमध्ये नोकरी करत असतानाच दुसऱ्या कंपन्यांचे देखील काम करणे. हे घरून काम करताना सोपे होत आहे. ...

TATA ची कमाल! ‘या’ कंपनीकडून वर्षभरात १ लाख रोजगार; येत्या ३ महिन्यात ३० हजार नोकऱ्या देणार - Marathi News | tata group tcs with infosys and wipro plan to give 1 lakh job recruitment in this year | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :TATA ची कमाल! ‘या’ कंपनीकडून वर्षभरात १ लाख रोजगार; येत्या ३ महिन्यात ३० हजार नोकऱ्या देणार

टाटाच्या या कंपनीसह इन्फोसिस आणि विप्रो या कंपन्याही मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करणार आहेत. पाहा, डिटेल्स... ...

डबा भरा अन् निघा कामाला, 'या' मोठ्या कंपन्यांकडून 'वर्क फ्रॉम होम' बंद - Marathi News | Fill the box and go to work, work from home closed by these big companies of india wipro, kotak, tcs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :डबा भरा अन् निघा कामाला, 'या' मोठ्या कंपन्यांकडून 'वर्क फ्रॉम होम' बंद

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यताही कमी असल्याने आता आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर बोलवायला सुरूवात केली आहे. त्यानुसार, काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम बंदची घोषणाही केली आहे. ...

‘या’ आघाडीच्या IT कंपनीत वर्क फ्रॉम होम बंद; हायब्रीड मॉडेलचे संकेत - Marathi News | wipro closed work from home and Indication of the hybrid model pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘या’ आघाडीच्या IT कंपनीत वर्क फ्रॉम होम बंद; हायब्रीड मॉडेलचे संकेत

देशातील एक प्रमुख माहिती तंत्रज्ञान कंपनीने १८ महिन्यांपासून सुरू असलेले वर्क फ्रॉम होम संपविण्याची प्रक्रिया सुरू केली. ...