लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला आरक्षण

Women Reservation - महिला आरक्षण

Women reservation, Latest Marathi News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडत नवीन संसद भवनातील कामकाजाचा श्रीगणेशा केला. १९ सप्टेंबर २०२३ रोजी नव्या संसद भवनात मांडण्यात आलेले हे पहिले विधेयक आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्याची सरकारची तयारी आहे. 'नारी शक्ती वंदन अधिनियम' असं या विधेयकाचं नामकरण केलं आहे.
Read More
'संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण नाही', अल्पसंख्याक आरक्षणावर स्मृती इराणींचे वक्तव्य - Marathi News | 'There is no reservation on the basis of religion in the constitution', Smriti Irani's statement on minority reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण नाही', अल्पसंख्याक आरक्षणावर स्मृती इराणींचे वक्तव्य

'युपीएने कमकुवत विधेयक आणले होते, आम्ही मजबूत विधेयक मांडले.' ...

आरक्षणामुळे अधिक महिला राजकारणात येतील; क्रीडा क्षेत्रातील 'नारी शक्ती'कडून सरकारचं अभिनंदन - Marathi News | Former Indian women's cricket team captain Mithali Raj and boxer Mary Kom have congratulated the government on the Women's Reservation Bill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरक्षणामुळे अधिक महिला राजकारणात येतील; 'नारी शक्ती'कडून सरकारचं अभिनंदन

Women's Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.  ...

अमित शाह महिला आरक्षण विधेयकावर भाषण करण्याची शक्यता; भाजपा खासदारांना व्हिप जारी - Marathi News | Union Home Minister Amit Shah is likely to address the Women's Reservation Bill in the Lok Sabha today. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह महिला आरक्षण विधेयकावर भाषण करण्याची शक्यता; भाजपा खासदारांना व्हिप जारी

आज संसदेच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होत आहे. ...

कुणी म्हणालं 'जुमला', तर कुणी म्हणालं ५० टक्के आरक्षण द्या; लोकसभेत दिसली 'नारी शक्ती' - Marathi News | Some said 'Jumla', some said give 50 percent reservation for women; 'Women power' seen in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणी म्हणालं 'जुमला', तर कुणी म्हणालं ५० टक्के आरक्षण द्या; लोकसभेत दिसली 'नारी शक्ती'

आमचा या विधेयकाला पाठिंबा आहे. पण आमच्या काही मागण्या त्यात समाविष्ट कराव्यात, अशी मागणी बसपा खासदार संगीता आझाद यांनी केली आहे. ...

"माझ्यासारख्या महिलांना आरक्षणाची गरज नाही कारण...", सुप्रिया सुळेंनी सांगितलं 'गणित' - Marathi News | NCP MP Supriya Sule said on Women's Reservation Bill that women like me do not need reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्यासारख्या महिलांना आरक्षणाची गरज नाही कारण...", सुप्रिया सुळेंनी सांगितलं 'गणित'

Women's Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकावरून देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. ...

'तुम्ही लॉलीपॉपसारखे बिल...; सोनिया गांधींच्या भाषणानंतर निशिकांत दुबेंचा पलटवार - Marathi News | 'You bill like a lollipop...; Nishikant Dubey's counterattack after Sonia Gandhi's speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही लॉलीपॉपसारखे बिल...; सोनिया गांधींच्या भाषणानंतर निशिकांत दुबेंचा पलटवार

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू आहे. या विधेयकाच्या श्रेयावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

"काँग्रेसचे महिला आरक्षण विधेयकाला समर्थन", सोनिया गांधींची लोकसभेत माहिती - Marathi News | Women Reservation: "Congress supports Women's Reservation Bill", Sonia Gandhi's statement in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसचे महिला आरक्षण विधेयकाला समर्थन", सोनिया गांधींची लोकसभेत माहिती

Women Reservation: मोदी सरकारने मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षण विदेयक मांडले, त्यावर आज सात तास चर्चा होणार आहे. ...

पहिल्या लोकसभेत अनसूयाबाई काळेंनी रचला पाया, चित्रलेखा भोसलेंनी कळस चढविला - Marathi News | In the first Lok Sabha, Anasuyabai Kale laid the foundation, Chitralekha Bhosle raised the culmination | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्या लोकसभेत अनसूयाबाई काळेंनी रचला पाया, चित्रलेखा भोसलेंनी कळस चढविला

आरक्षण नसतानाही लोकसभेत : दोन्ही महिलांना काँग्रेसकडून संधी ...